शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

Ratnagiri: मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्तांचा पदभार तडकाफडकी काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:14 IST

रत्नागिरी : जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त आनंद पालव यांच्याकडून तडकाफडकी पदभार काढून घेेण्यात आला असून, त्या पदाचा ...

रत्नागिरी : जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त आनंद पालव यांच्याकडून तडकाफडकी पदभार काढून घेेण्यात आला असून, त्या पदाचा कार्यभार सिंधुदुर्गचे सहायक आयुक्त सागर कुवेसकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी या पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पालव यांच्याकडे देण्यात आला होता. तो आता काढून घेण्यात आला आहे. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), रत्नागिरी या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहरण व संवितरणाच्या अधिकारासह कुवेसकर यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत देण्यात येत आहे. हा आदेश मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे यांनी गुरुवारी दिला. त्याची तत्काळ अंमलबजावणी करून तसा अहवाल सादर करण्याची सूचना दिली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमारcommissionerआयुक्त