शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरच्या गळतीने लागलेल्या आगीत होरपळून प्रौढाचा मृत्यू, ऐन गणेशोत्सवात संगमेश्वर तालुक्यात घडली दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 13:14 IST

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील शेंबवणे गोमानेवाडी येथे सिलिंडर गळतीने लागलेल्या आगीत भाजलेल्या एका प्रौढाचा शनिवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान ...

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील शेंबवणे गोमानेवाडी येथे सिलिंडर गळतीने लागलेल्या आगीत भाजलेल्या एका प्रौढाचा शनिवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाळू सोमा बांबाडे (५५, रा. गोमानेवाडी, संगमेश्वर) असे प्रौढाचे नाव आहे. या घटनेमुळे ऐन गणेशोत्सवात बांबाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.शेंबवणे गोमानेवाडी येथील बाळू बांबाडे हे शनिवारी सकाळी ८:३० वाजता घरात गणेशमूर्तीची पूजा करत होते. त्यांची पत्नी सारवण करत हाेती. त्यांनी बांबाडे यांना हाक मारून गॅस बाजूला करण्यास सांगितले. यावेळी गॅस लिकेज झाला आणि सिलिंडरचा भडका उडाला. या दुर्घटनेत बांबाडे हे ९० टक्के भाजले.

ग्रामस्थांनी त्यांना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले हाेते. मात्र, त्यांची प्रकृती अधिक गंभीर बनल्याने त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. तिथे उपचार सुरू असतानाच सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआगCylinderगॅस सिलेंडरDeathमृत्यू