शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

दापोलीत संयुक्त कृषी संशोधन बैठकीचे आज कृषिमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, ३०० ते ३५० शास्त्रज्ञ, अधिकारी उपस्थित राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 13:00 IST

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेल्या संशोधनावर या संयुक्त कृषी परिषदेमध्ये चर्चा होणार

दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात ५०वी महाराष्ट्र कृषी विद्यापीठ संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या संयुक्त कृषी संशोधन बैठकीचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणार आहे.दापोली येथे दि. १४ ते १६ डिसेंबर २०२२ या कालावधीदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांतील सर्व कुलगुरू, संचालक, विभागप्रमुख, सर्व पीक समन्वयक आणि कृषी व संलग्न विभागातील सचिव, आयुक्त आणि अधिकारी; त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सर्व संचालक असे एकूण मिळून एकूण ३०० ते ३५० शास्त्रज्ञ, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी केलेल्या संशोधनावर या संयुक्त कृषी परिषदेमध्ये चर्चा होणार आहे. त्या त्या विद्यापीठाच्या आधुनिक तंत्रज्ञान अवजारे, वाण या सर्व बाबींचा विचार होऊन मंजुरी दिली जाणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या संयुक्त कृषी परिषदेच्या बैठकीसाठी चारीही विद्यापीठांतील कुलगुरू, शास्त्रज्ञ यांचा सहभाग असणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीagricultureशेतीAbdul Sattarअब्दुल सत्तार