शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कारची ट्रकला पाठीमागून जोराची धडक, अपघातात एक जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 12:59 IST

थंडीचा कडाका वाढल्याने गेल्या काही दिवसापासून धुक्याचे प्रमाण वाढले आहे. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर कारने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील एक जण गंभीर जखमी झाला. रामचंद्र लक्ष्मण कदम (वय-६२, रा. बोरिवली, मुंबई) असे या जखमीचे नाव आहे. मुंबई- गोवा महामार्गावरील हॅपी पंजाबी ढाब्यासमोर आज,सोमवारी (दि. २०) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून मुंबईच्या दिशेने जाणारी ह्युंदाई क्रेटा कारने (एमएच ४७, बीबी १५७७) महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला (जीजे २५, टी ९४०७) पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कारमधील रामचंद्र कदम हे या गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.थंडीचा कडाका वाढल्याने गेल्या काही दिवसापासून धुक्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी रात्री पडलेल्या दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका व मदत ग्रुपचे प्रसाद गांधी हे आपल्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्तांना मदतकार्य केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात