शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अचानक गाडी बंद पडली अन् मागून बसने दिली धडक, वैजीतील तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 19:13 IST

चिपळूण : त्याची घरी परतण्याची वेळ झाली होती. तो गाडीवरून निघाला; पण अचानक त्याची गाडी बंद पडली आणि मागून ...

चिपळूण : त्याची घरी परतण्याची वेळ झाली होती. तो गाडीवरून निघाला; पण अचानक त्याची गाडी बंद पडली आणि मागून आलेल्या एका कंपनीच्या बसने त्याला धडक दिली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. शहरातील मार्कंडी येथे गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या या तरुणाचे नाव सूरज मोरे (२५, वैजी, ता. चिपळूण) असे आहे.तालुक्यातील वैजी येथील रहिवासी व शहरातील साऊंड ऑफ म्युझिकमध्ये कामाला असलेला सूरज गुरुवारी काम आटोपून दुचाकीवरून घरी जाण्यासाठी निघाला. मार्कंडी येथे रात्री साडेआठ वाजता त्याची दुचाकी अचानक बंद पडली आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या एका कंपनीच्या बसने त्याला धडक दिली. यामध्ये सूरज बसच्या मागील चाकाखाली सापडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.या विचित्र अपघातानंतर येथे मोठी गर्दी झाली होती. त्यांचा मृतदेह रात्री कामथे रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी वैजी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.सूरज मेकॅनिकल इंजिनिअर होता. तो गेली काही वर्षे साऊंड ऑफ म्युझिकमध्ये एसी, कुलर, फ्रीज दुरुस्तीची सेवा देत होता. सूरजच्या या अपघाती मृत्यूमुळे वैजी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात