शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: परीक्षेत कमी गुण पडले, विषारी औषध पिलेल्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 18:25 IST

काेल्हापुरातील रुग्णालयात सुरू हाेते उपचार

राजापूर : बारावीच्या परीक्षेत कमी गुण पडल्याने विषारी औषध प्राशन केलेल्या १७ वर्षीय युवतीचा काेल्हापूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा प्रकार राजापूर तालुक्यातील एका गावात ३० नाेव्हेंबर राेजी घडला आहे.याबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील बारावीत शिकणाऱ्या युवतीला बारावीच्या परीक्षेत अकाउंट व इंग्रजी विषयामध्ये कमी गुण पडले. त्यामुळे ती नापास झाल्याने तणावाखाली हाेती. त्याच तणावाखाली ती घरी आली आणि तिने घरातील फवारणीचे औषध घेतले. ही गाेष्ट तिच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तातडीने लांजा येथील रुग्णालयात दाखल केले हाेते. त्यानंतर अधिक उपचारांसाठी रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले हाेते. तिथून काेल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू हाेते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri: Teen Commits Suicide After Poor Exam Results; Dies in Hospital

Web Summary : A 17-year-old girl in Rajapur, Ratnagiri, died during treatment in Kolhapur after consuming poison due to poor exam results in Accountancy and English. Depressed after failing, she ingested pesticide at home. She was initially treated in Lanja, then Ratnagiri, before being moved to Kolhapur where she passed away.