शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: सेल्फी काढण्याच्या नादात कोल्हापूरच्या तरुणाने गमावला जीव

By अरुण आडिवरेकर | Updated: April 17, 2025 19:29 IST

गणपतीपुळे : सेल्फी काढताना समुद्राच्या पाण्यात ताेल जाऊन पडलेल्या काेल्हापूर येथील तरुणाचा दुर्दैव्यारित्या बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी ...

गणपतीपुळे : सेल्फी काढताना समुद्राच्या पाण्यात ताेल जाऊन पडलेल्या काेल्हापूर येथील तरुणाचा दुर्दैव्यारित्या बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी भंडारपुळे (ता. रत्नागिरी) येथे घडली. इरफान झाकीरहुसेन जमादार (३४, रा. हेरले, ता. हातकणंगले, काेल्हापूर) असे त्याचे नाव आहे.इरफान झाकीरहुसेन जमादार हा त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत बुधवारी दुपारी रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटनासाठी आले होते. देवदर्शन करून ते आरे-वारे मार्गे कोल्हापूरकडे निघाले हाेते. याच मार्गावर गणपतीपुळेनजीकच्या भंडारपुळे गावातील एका हॉटेलजवळील समुद्रकिनारी फोटो काढण्यासाठी थांबले होते. ताे समुद्रातील खडकावर उभे राहून सेल्फी काढत हाेता.सेल्फी घेण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि ताे समुद्राच्या पाण्यात पडला. त्याचवेळी अचानक आलेल्या मोठ्या लाटेत तो पाण्यात ओढला गेला. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदत करत त्याला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले हाेते. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या मृत्यूची नोंद जयगड पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू