शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

रत्नागिरीत पांडुरंगाच्या नगर प्रदक्षिणेमध्ये घडले हिंदू- मुस्लीम ऐक्याचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 17:27 IST

अनेक वर्षे सुरू असलेली ही परंपरा आजही जपली जात आहे

रत्नागिरी : प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिरात कार्तिक एकादशीपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे. वैकुंठ चतुर्दशीला ५ नोव्हेंबर रोजी देव विठोबाची रथातून रत्नागिरी नगराची प्रदक्षिणा पार पडली. विठोबाचा रथ धनजीनाका येथे आल्यावर येथील दर्ग्यामध्ये हिंदू बांधवांनी जाऊन नमस्कार केला. तर विठ्ठल मंदिर देवस्थानकडून नारळ पेढे ठेवले. तर दर्गा कमिटीकडून विठोबाला रथामध्ये श्रीफळ पेढे देण्यात आले.श्रीविठ्ठलच्या नगर प्रदक्षिणेत हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडत आले आहे. अनेक वर्षे सुरू असलेली ही परंपरा आजही जपली जात असल्याचे विठ्ठल मंदिराचे ट्रस्टी व माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर यांनी सांगितले. त्यानंतर दर्ग्याजवळच कापूर आरती करण्यात आली. भक्तांनी याठिकाणी लोटांगण घातले. त्यानंतर हा रथ नगर प्रदक्षिणा करायला पुढे सरकला. संपूर्ण शहराला प्रदक्षिणा करून हा रथ मग बारा वाड्यांचे ग्रामदैवत भैरी मंदिरात दाखल झाला. तिथे हरिहरेश्वराची भेट झाल्यानंतर हा रथ व पालखी विठ्ठल मंदिरात दाखल झाली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीHinduहिंदूMuslimमुस्लीम