शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत टर्की अमली पदार्थासह अट्टल गुन्हेगाराला अटक, ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त 

By अरुण आडिवरेकर | Updated: June 27, 2023 18:28 IST

शहरातील मच्छिमार्केट परिसरात करण्यात आली कारवाई

रत्नागिरी : टर्की अमली पदार्थ विक्रीसाठी आपल्या जवळ बाळगणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला रत्नागिरी शहर पाेलिसांनी रविवारी (दि-२५) रात्री अटक केली. अश्रफ उर्फ अडऱ्या महमूद शेख असे त्याचे नाव आहे. ही कारवाई शहरातील मच्छिमार्केट परिसरात करण्यात आली. त्याच्याकडून १६,८०० रुपयाचा १.७३ ग्रॅमचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.रत्नागिरी शहरातील मच्छिमार्केट येथील खान कॉम्प्लेक्स येथे गैरकायदा अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, शहर पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली. या धाडीत अश्रफ शेखला अटक केली. त्याच्याकडून १६,८०० रुपयांचा टर्की हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. तसेच रोख १२,५३० रुपये आणि ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ३४,३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.पाेलिसांनी अटक केलेल्या अश्रफ उर्फ अडऱ्या महमूद शेख याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. अट्टल गुन्हेगार म्हणून त्याची पाेलिसात नाेंद आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस