शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

संतापजनक! गर्भवती महिलेला बेदम मारहाण, अर्भक दगावले; सहा जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 16:39 IST

ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याने तिला मारहाणीचा त्रास होऊ लागला. अन् अर्भकाचा मृत्यू झाला.

मंडणगड : गर्भवती महिलेला बेदम मारहाण केल्याने तिचे सहा महिन्यांचे अर्भक दगावल्याची घटना मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे १ ऑगस्ट राेजी सकाळी ५.१५ वाजता घडली. या प्रकरणी मंडणगड पाेलीस स्थानकात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी मरियम डावरे (३४, रा. नवानगर, म्हाप्रळ मोहल्ला) यांनी मंडणगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. म्हाप्रळ येथील फुरकान मुकादम, त्याची आई (नाव माहीत नाही), जहूर मुकादम, हसमत काजी, फैजान मुकादम, अब्बास मुकादम या सहा जणांनी मरियम डावरे हिला २३ जुलै रोजी बेदम मारहाण केली. या सहा जणांनी मरियम हिच्या पाेटावरही मारहाण केली हाेती.ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याने तिला मारहाणीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते. त्या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू असताना साेमवारी (१ ऑगस्ट) सकाळी अर्भकाचा मृत्यू झाला.या प्रकरणी मंडणगड पाेलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यानंतर सहा जणांविराेधात भारतीय दंड विधान कलम १४१, १४३, १४९, ३१५, ३१६, ५०४, ५०६, ३५४ (ड)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शैलजा सावंत करीत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला