शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बँकेत बनावट दागिने ठेवून घेतले तब्बल २३ लाखांचे कर्ज, चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 18:14 IST

दागिने हे बनावट असल्याचे माहीत असूनही ते सोन्याचे असल्याचे प्रमाणपत्र दिले

रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत बनावट दागिने ठेवून संगनमताने बँकेची सुमारे २२ लाख ८० हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी ५ संशयितांपैकी बँकेच्या रजिस्टर्ड व्हॅल्युअर सोनारासह अन्य तिघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक संशयित फरार असून, ही घटना २१ जानेवारी २०१९ ते २३ मार्च २०२२ या कालावधीत घडली आहे.याप्रकरणी शाखा व्यवस्थापक यांनी २१ जुलै २०२२ राेजी ग्रामीण पाेलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार प्रदीप श्रीपाद सागवेकर (५१, रा. कीर्तीनगर, रत्नागिरी), आकाशानी जनार्दन कांबळे (५०), शुभम जनार्दन कांबळे (२४, दोन्ही रा. रवींद्रनगर कारवांचीवाडी, रत्नागिरी), जयवंत सखाराम मयेकर (४९, रा. पोमेंडी बुद्रुक मयेकरवाडी, रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तर सलीम हुसेन निंबल (रा. कोकणनगर, रत्नागिरी) याचा पोलीस शाेध घेत आहेत.प्रदीप सागवेकर हा या बँकेत गेली १८ वर्षांपासून रजिस्टर्ड व्हॅल्युअर सोनार म्हणून काम करत आहे. त्याने सलीम निंबल, आकाशानी कांबळे, शुभम कांबळे, जयवंत मयेकर यांच्याकडील दागिने हे बनावट असल्याचे माहीत असूनही ते सोन्याचे असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्याआधारे संशयितांनी संगनमताने बँकेतून एकूण २२ लाख ८० हजार ५०० रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केली होती.याप्रकरणी ग्रामीण पोलिसात तक्रार देताच त्यांनी २१ व २२ जुलै रोजी ४ संशयितांना अटक केली. अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत. चाैघांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीbankबँक