शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली, विद्यार्थ्यांसह प्रवासी तीन तास अडकून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:31 IST

चार दिवसांत दुसरी घटना

खेड : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांतील कांदाटी खोऱ्यातील सुमारे २० गावांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा दरड कोसळल्याचा प्रकार घडला. त्यामुळे गुरुवारी सकाळी या मार्गावरून येणारी आकल्पे-खेड बस तीन तास अडकून पडली हाेती. ही दरड हटविल्यानंतर तीन तासांनंतर ही बस मार्गस्थ झाली. मात्र, त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल झाले.रघुवीर घाटात दरड कोसळल्यामुळे बुधवारी सायंकाळी ४ वाजता वस्तीला गेलेली अकल्पे येथून खेडकडे येणारी एस.टी. बस तीन तास घाटातच अडकून पडली होती. या बसमध्ये कांदाटी खोऱ्यातील शिंदी, वळवण आदी गावातून खेड तालुक्यातील खोपी येथील शाळेत जाणारे विद्यार्थीही होते.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेने घटनास्थळी पोहोचून ही दरड बाजूला केली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. दरड हटविल्यानंतर सकाळी ८:३० वाजता खेडमध्ये पोहोचणारी आकल्पे खेड एस.टी. बस तब्बल तीन तास उशिराने, म्हणजे ११:३० वाजता खेड बसस्थानकात पोहोचल्याची माहिती खेडचे आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी दिली.

चार दिवसांत दुसरी घटनारघुवीर घाटात दरड काेसळण्याच्या वारंवार घटना घडू लागल्या आहेत. चार दिवसांत ही दुसरी घटना घाटात घडली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घाटातील वाहतूक धाेकादायक ठरू लागली असून, प्रशासनाने या भागातील सुरक्षेची अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी हाेत आहे.