शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri crime: गिफ्ट लागल्याचे सांगून तरुणीला ७८ हजारांचा ऑनलाइन गंडा

By अरुण आडिवरेकर | Updated: March 17, 2023 11:41 IST

रत्नागिरी : तुम्हाला गिफ्ट लागल्याचे सांगून चिपळुणातील एका तरुणीला ७८,१८५.९९ रुपयांना ऑनलाइन गंडा घालण्यात आला. सायली शंकर चिपळूणकर (२३, ...

रत्नागिरी : तुम्हाला गिफ्ट लागल्याचे सांगून चिपळुणातील एका तरुणीला ७८,१८५.९९ रुपयांना ऑनलाइन गंडा घालण्यात आला. सायली शंकर चिपळूणकर (२३, रा. नागावे-शंकरवाडी, ता. चिपळूण) असे तरुणीचे नाव असून, हा प्रकार १४ मार्च राेजी दुपारी २:५५ ते सायंकाळी ५:५४ या वेळेत घडला.याप्रकरणी रजत अग्रवाल (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागावे येथील सायली चिपळूणकर या तरुणीला मंगळवार, १४ मार्च राेजी फाेन आला. फाेनवर हिंदी भाषेतून संभाषण करत ‘‘मी अर्थ कंपनीतून बाेलत आहे. तुम्ही आमच्या रेग्युलर कस्टमर असल्याने तुम्हाला एसी, वन प्लसचा फाेन, लॅपटाॅप, टीव्ही, फ्रीज असे गिफ्ट लागले आहे. त्यातले तुम्हाला काय पाहिजे,’ अशी विचारणा केली.

सायलीने साेनीचा टीव्ही पाहिजे असे सांगताच त्यासाठी तुम्हाला मामा अर्थ कंपनीकडून ४ हजार रुपयांची खरेदी करावी लागेल, असे सांगण्यात आले. खरेदीचे पेमेंट युनियन बॅंकेच्या खात्यावर करा, असेही सांगण्यात आले.त्यानंतर सायलीने गुगल पे वरून पाचवेळा एकूण ७८,१८५.९९ रुपये ट्रान्स्फर केला. ही रक्कम पाठविल्यानंतर काेणत्याही प्रकारची वस्तू देण्यात आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायलीने अलाेरे पाेलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस