शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलिंग करताना गाडीची तपासणी, दापोलीत पकडले २२० किलो गोमांस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 13:39 IST

Crimenews Dapoli Ratnagiri : दापोली शहरात पेट्रोलिंग करत असताना एका गाडीची तपासणी केली असता त्यात दापोली पोलिसांना गोमांस आढळले. या गाडीतून पोलिसांनी तब्बल २२० किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंडणगडमधील दोघांना अटक केली असून, त्यांना मदत करणाऱ्या अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

ठळक मुद्देदापोलीत पकडले २२० किलो गोमांसपेट्रोलिंग करताना गाडीची तपासणी, मंडणगडमधील दोघांना अटक

दापोली : शहरात पेट्रोलिंग करत असताना एका गाडीची तपासणी केली असता त्यात दापोली पोलिसांना गोमांस आढळले. या गाडीतून पोलिसांनी तब्बल २२० किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंडणगडमधील दोघांना अटक केली असून, त्यांना मदत करणाऱ्या अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.याबाबत अधिक वृत्त असे की, दापोली पोलीस रविवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना त्यांना काळकाई कोंड परिसरात एक मारुती ओमनी गाडी दिसली. ही गाडी मंडणगड तालुक्यातील लाटवण येथून दापोलीत आली होती. पोलिसांनी या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये २२० किलो गोमांस सापडले. पोलिसांनी अल्ताफ पेटकर (४८) व जुबेर खलफे (४०) या मंडणगड येथील दोघा संशयितांना अटक केली आहे. त्यांना मदत करणाऱ्या मुस्तीद खलिपे व अजमल पेटकर यांचा दापोली पोलीस शोध घेत आहेतपोलिसांनी अटक केलेल्या दोघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम २०१५ चे कलम ५ (ब), (क) ९ (अ) व मोटर वाहन कायदा कलम ३/ ११८, १३०, १७७, १३३, १९४ व भारतीय दंड विधान कलम ४२९, ३४, २२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ या करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDapoli Police Thaneदापोली पोलीस ठाणेRatnagiriरत्नागिरी