शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणासाठी २ हजार घरांची लॉटरी, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 16:56 IST

कोकणातील जनतेसाठी म्हाडाकडून २ हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, आॅनलाईन अर्ज भरुन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी केले.

ठळक मुद्देकोकणासाठी २ हजार घरांची लॉटरी :  म्हाडा अध्यक्ष म्हाडाचे पद विकासासाठीच : उदय सामंत

रत्नागिरी : कोकणातील जनतेसाठी म्हाडाकडून २ हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, आॅनलाईन अर्ज भरुन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी केले.कोणतेही राजकारण न आणता, गावच्या विकासासाठी प्रामाणिकपणे सर्वांना बरोबर घेत काम करणे गरजेचे आहे. म्हाडाचे अध्यक्षपदाचा जिल्ह्याच्या विकासात फायदा होणार आहे. गावागावात विकास करण्यासाठी गावातील सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केले.

रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये मुख्य रस्ता ते टेंभ्ये शिवाजीवाडी नदीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. टेंभ्ये मुख्य रस्ता ते टेंभ्ये शिवाजीवाडी नदीकडे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन सामंत यांच्याहस्ते झाले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवयानी झापडेकर, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय मयेकर, बंड्या साळवी, शिल्पा सुर्वे, टेंभ्येच्या सरपंच कांचन नागवेकर, उपसरपंच सायली साळवी तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.टेंभ्ये मुख्य रस्ता ते टेंभ्ये शिवाजीवाडी नदीकडे जाणारा रस्ता शिमगोत्सवापर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास यावेळी सामंत यांनी व्यक्त केला. हातीस-तोणदे पुलासाठी निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी वरचे टेंभ्ये येथे आर.सी.सी. तळी बांधणे तसेच टेंभ्ये - बौध्दवाडी येथे स्मशानशेड बांधणे या कामांचे भूमिपूजनही आमदार सामंत यांच्याहस्ते करण्यात आले.

टॅग्स :mhadaम्हाडाRatnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतkonkanकोकण