शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वेत्ये-तिवरे किनारपट्टीवर सापडली तब्बल १६४ ऑलीव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची अंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 13:56 IST

गेल्या काही वर्षामध्ये तालुक्याच्या वेत्ये-तिवरे किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची अंडी आढळून येत आहेत

राजापूर : तालुक्याच्या पश्‍चिम सागरी किनारपट्टीवरील वेत्ये-तिवरे येथे ऑलीव्ह रिडले प्रजातीच्या कासवाच्या अंड्यांची एकाच दिवशी दोन घरटी सापडली आहेत. त्यामध्ये त्यामध्ये एका घरट्यामध्ये ७० तर, एका घरट्यामध्ये ९४ अंड्यांचा अशी तब्बल १६४ अंड्यांचा समावेश आहे. 

वेत्ये-तिवरे समुद्र किनारपट्टीवर आजपर्यंत कासवाच्या अंड्याची सहा घरटी झाली असून त्यातून, आजपर्यंत ५५८ अंड्यांचे सुरक्षितपणे संवर्धन करण्यात आले आहे. कासवमित्र गोकुळ जाधव यांना ही अंडी आढळली असून त्यांनी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याचे योग्यपद्धतीने संवर्धन केले आहे.गेल्या काही वर्षामध्ये तालुक्याच्या वेत्ये-तिवरे किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची अंडी आढळून आली आहेत. त्यांचे वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली कासवमित्र जाधव यांच्याकडून योग्य पद्धतीने संवर्धन केले जात आहे. त्याप्रमाणे यावर्षीही यापूर्वी कासवाच्या अंड्यांची चार घरटी सापडली आहेत. त्यामध्ये जाधव यांनी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली ३९४ अंड्यांचे सुरक्षितपणे संवर्धन केले आहे. 

आज पुन्हा याच ठिकाणी जाधव यांना वाळूमध्ये उमटलेले कासवाच्या पावलांचे ठसे दिसले. त्या ठशांच्या अनुषंगाने त्यांनी पाहणी केली असता त्यांना अंड्याची दोन घरटी दिसली. त्यामध्ये १६४ अंड्यांचा समावेश आहे. राजापूर वनविभागाचे वनपाल सदानंद घाटगे, सागर गोसावी आदींशी संपर्क साधून त्याबाबतची त्यांनी माहिती दिली. त्यानंतर किनार्‍यावरील वन्य प्राणी वा जंगली श्‍वापदापासून त्या अंड्याचे संरक्षण करण्याच्यादृष्टीने वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली अंड्यांचे सुरक्षित ठिकाणी संवर्धन करून ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी