शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीतील कृषी महाविद्यालयमधील १० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, पुढील तीन दिवस ऑनलाईन क्लासेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 18:43 IST

कृषी महाविद्यालयात एकूण १२० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील १० विद्यार्थ्यांच्या अँटीजन टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्या.

दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयात एकूण १२० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील १० विद्यार्थ्यांच्या अँटीजन टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत, अशी माहिती दापोली तालूका आरोग्य विभागाकडुन देण्यात आली आहे.या विद्यार्थ्यांना सध्या विद्यापीठातील स्वतंत्र इमारतीमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून संबंधित विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस महाविद्यालयात ऑनलाईन क्लासेस सुरू राहणार आहेत. तशा सूचना डीन डॉ.महाडकर यांनी केल्या आहेत. आणि दहा जानेवारी नंतर या चाचणीचा रिपोर्ट आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिने योग्य तो निर्णय दिला जाईल, अशी माहिती विद्यापीठाचे प्रमुख  विस्तार शिक्षण  डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सर्दी तापाची लक्षणे आढळून आल्याने आरटीपीसीआर व अँटीजन टेस्ट घेण्यात आली. या मध्ये 10 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आरटीपीसीआरचा अहवाल येणे बाकी आहे. पालक व विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विद्यापीठाकडून याबाबत दक्षता घेण्यात येत असून विद्यार्थ्याचे विलगीकरण करण्यात आले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थीdapoli-acदापोली