शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याचे राशीभविष्य - 4 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 08:18 IST

कसा असेल तुमचा आठवडा ?, जाणून घ्या...

मेष

५ नोव्हेंबर दरम्यान आपण ज्या कामाचे आयोजन कराल त्यात यशस्वी होऊ शकाल. नवीन कामाची संधी लाभेल. आणखी वाचा

वृषभ

५ नोव्हेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कारकिर्दी व कामास महत्व द्यावे लागेल. आणखी वाचा

मिथुन

मातेशी संबंधात माधुर्य जाणवेल तसेच त्यात आत्मीयता वाढीस लागेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात गोडी वाढेल व प्रत्येक विषयात अधिक खोलवर अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न कराल. आणखी वाचा

कर्क

कमिशन किंवा दलालीच्या कामातून आर्थिक लाभ संभवतो. दि.५ रोजी वारसागत संपत्तीचे निराकरण होईल. आणखी वाचा

सिंह

गरजवंतास आपण मदत कराल, तसेच आपल्यात परोपकार व धार्मिक भावना वाढेल. आणखी वाचा

कन्या

आठवडयाच्या सुरवातीस आपण स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे व देखणेपणाकडे अधिक लक्ष द्याल. आणखी वाचा

तूळ

एखाद्या जिवलग व्यक्तीमुळे आपल्या भावना दुखावतील. नातेवाईकांशी काही वाद - विवाद होतील. कालांतराने त्याचे निराकरण सुद्धा होईल. आणखी वाचा

वृश्चिक

आठवडयाच्या सुरवातीस सामाजिक क्षेत्रात आपणास पद - प्रतिष्ठा लाभेल. एखादी सामाजिक जवाबदारी घेण्याची सुद्धा आपली तयारी असेल. आणखी वाचा

धनु 

मातेशी संबंध मधुर होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. घर - वाहन प्राप्ती होऊ शकेल.  आणखी वाचा

मकर

कमिशन किंवा दलालीच्या कामातून आर्थिक लाभ संभवतो. दि.५ रोजी वारसागत संपत्तीचे निराकरण होईल. आणखी वाचा

कुंभ

आठवडयाच्या सुरवातीस प्रकृतीच्या समस्या उदभवतील. मानसिक चिंता वाढतील.आणखी वाचा

मीन

आपण वडीलधाऱ्यांच्या सानिध्यात राहाल. त्यांचा कडून प्रेम व सहानुभूती मिळवू शकाल. त्यांचे आशीर्वाद मिळतील. आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष