मेष
दि.२५ व २६ दरम्यान आपण आपली कामे बुध्दी चातुर्याने पार पाडू शकाल. आपली खोळंबलेली कामे पूर्ण होतील. आपली आर्थिक थकबाकी मिळू शकेल. कमिशन किंवा दलालीच्या कामातून लाभ होतील... आणखी वाचा
वृषभ
दि.२५ व २६ दरम्यान व्यावसायिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आपणास मानसिक त्रास संभवतो. कुटुंबियांशी वाद - विवाद होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आघाडीचा विचार केल्यास, व्यापारातील फायद्याचे प्रमाण वाढेल... आणखी वाचा
मिथुन
दि.२५ रोजी आपण स्वकष्टाने पुढे याल. दि.२६ रोजी आपले विचार सकारात्मक होतील. आपले कष्ट सफल होतील. आपण आपले संबंध दृढ कराल. प्रवास घडतील. सामाजिक प्रसंगात आनंद व मनोरंजन प्राप्ती होईल... आणखी वाचा
कर्क
दि.२५ रोजी विदेश गमनासाठी अनुकूल दिवस आहे. नेत्र, गळा व खांद्याचे विकार होण्याची शक्यता आहे. वारसाहक्काची मिळकत, जमीन किंवा घर ह्या संबंधी वाद होऊन त्यासाठी कोर्ट कचेरी करावी लागेल... आणखी वाचा
सिंह
आठवडयाच्या सुरवातीस दि.२५ व २६ दरम्यान वैवाहिक जोडीदार व मुलांच्या इच्छा पूर्ण कराल. सामाजिक भेटीगाठी होतील. दि.२७ व २८ दरम्यान एखाद्या गोष्टीमुळे मित्रांशी कटुता निर्माण होईल... आणखी वाचा
कन्या
आठवडयाच्या सुरवातीस आपण आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष द्याल व प्राप्तीसाठी व्यावसायिक विस्तार किंवा अन्य मार्गांचा विचार कराल. तसे पाहू गेल्यास आपल्यासाठी सुरवातीचे दिवस लाभदायी असल्याने आपण जेथे हात घालाल तेथे प्राप्ती होण्याची शक्यता जास्त राहील... आणखी वाचा
तूळ
दि.२५ व २६ दरम्यानचे दिवस आपणास पुन्हा अनुकूल राहतील. रचनात्मक कार्यात आपण व्यस्त राहाल. आर्किटेकट, गारमेंट्स, सुशोभीकरण, कलाविश्व, भेटीच्या वस्तू इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्यांना या दिवसात नवीन उत्पादन किंवा कामगिरी करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता येईल... आणखी वाचा
वृश्चिक
आठवडयाच्या सुरवातीस आपल्या मनात अनेक विचारांचे वादळ उठेल. प्रत्येक बाबतीत अती विचार करण्याच्या वृत्तीमुळे एखादी संधी आपल्या हातून निसटून जाण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत हात आखडता राहील, तेव्हां खर्च नियंत्रित ठेवा... आणखी वाचा
धनु
दि.२५ व २६ दरम्यान आपल्यासाठी दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी आहेत. नवीन कपडे, दागिने, किंमती वस्तूंची खरेदी करू शकाल. मित्रांचे सहकार्य लाभेल. आपण कुटुंबियांसाठी व स्वतःसाठी चांगल्या सुखसोयींयुक्त आधुनिक वस्तू,वाहन किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च करण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
मकर
नेत्र, गळा व खांद्याचे विकार होण्याची शक्यता आहे. वारसाहक्काची मिळकत, जमीन किंवा घर ह्या संबंधी वाद होऊन त्यासाठी कोर्ट कचेरी करावी लागेल. दि.२६ रोजी वाहन सावकाश चालवावे. आपले विरोधक व शत्रू आपल्यावर मात करण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
कुंभ
या आठवड्यात आपल्या जीवनात सतत चढ - उतार येताना दिसतील. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेताना आपणास त्रास होऊ शकेल. सुरवातीस भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल. प्रेम व्यक्त करण्यास अनुकूल दिवस असल्याचे दिसते... आणखी वाचा
मीन
सुरुवातीस आपण भावनाशील व्हाल व कुटुंबाकडे आपला कल अधिक होईल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकल्यास नैराश्य येणार नाही. अचानक प्रवास करावे लागतील. लेखन - साहित्य प्रवृत्तीत आपली गोडी वाढेल... आणखी वाचा