शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्याचे राशीभविष्य - 20 जानेवारी ते 26 जानेवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 10:54 IST

कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष 

ह्या आठवड्याच्या सुरवातीस मानसिक त्रास जाणवेल. त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत वैचारिक गैरसमज होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृषभ

ह्या आठवड्याच्या सुरवातीस मानसिक अशांतता जाणवेल. पैसा येईल परंतु त्याचा उपभोग आपण घेऊ शकणार नाही. कुटुंबात कलह होतील, तेव्हा सावध राहावे.  आणखी वाचा

मिथुन

हा आठवडा आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने चांगला आहे. अनेक दिवसांपासून आपणास जर काही शारीरिक त्रास होत असला तर तो दूर होऊ शकेल. ह्या आठवड्यात विदेशात जाण्यासाठी एखादी परीक्षा द्यावयाची असल्यास त्यात यश प्राप्ती होऊ शकेल. आणखी वाचा

कर्क 

हा आठवडा आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपल्या इच्छा पूर्ण होत असल्याचे दिसून येईल. आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोणास उसने पैसे दिले असल्यास ते अचानकपणे परत मिळू शकतील. आणखी वाचा

सिंह

आठवड्याचा प्रथम दिवस आपण शांततेत घालवाल. मात्र, त्या नंतरच्या दोन दिवसात आपल्या स्वभावात क्रोध व जिद्दीपणा वाढत जाईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य दुर्बल राहील. तसेच कष्टाच्या मानाने अपेक्षित फळ न मिळाल्याने नैराश्य येईल.आणखी वाचा

कन्या

ह्या आठवड्यात वैवाहिक जीवनात किंवा प्रणयी जीवनात आपणास क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. सुरवातीस व्यावसायिक बाबतीत आपण अधिक व्यस्त राहाल. ज्यामुळे आठवड्याच्या मध्यास थकवा, बेचैनी व कंटाळ्यामुळे आपणास कोणतेही काम करण्याची इच्छा होणार नाही.  आणखी वाचा

तूळ

आठवड्याचा प्रथम दिवस कार्य सफलतेचा आहे. नवीन कामाची सुरवात सुद्धा करू शकाल. व्यापारीवर्ग आपल्या व्यापाराचे आयोजन व विस्तार उत्तम प्रकारे करू शकतील. नोकरीत आपले वरिष्ठ आपणास बढती देण्याचा विचार करू लागतील.  आणखी वाचा

वृश्चिक

आठवड्याचा प्रथम दिवस आपणास मध्यम फलदायी ठरणारा आहे. वैवाहिक जीवनात पती - पत्नी दरम्यान काहीशी कटुता निर्माण होईल. व्यवसायात भागीदारा पासून सावध राहावे. त्यांच्याशी अधिक वाद - विवाद किंवा चर्चा करणे टाळावे.  आणखी वाचा

धनु

हा आठवडा आपल्यासाठी एकंदरीत शुभ सुरवातीने होईल. ह्या आठवड्यात आपली शारीरिक व मानसिक स्थिती संतोषजनक राहील. शारीरिक त्रास होणार नाही. कामे करण्याची इच्छा होईल. आपला आत्मविश्वास वाढेल व मनोबल सुद्धा दृढ होईल. आणखी वाचा

मकर 

हा आठवडा आपल्यासाठी सुखद असल्याचे ग्रहांच्या भ्रमणा वरून दिसत आहे. ह्या आठवड्यात आपल्या मानसिक समस्यांचे समाधान होऊ शकेल. सुखाची निद्रा घेऊ शकाल. नोकरीत चांगली बातमी मिळू शकेल.  आणखी वाचा

कुंभ

ह्या आठवड्याच्या सुरवातीस नोकरीत चिंतेचे वातावरण निर्माण होईल. मात्र जस जसा आठवडा पुढे सरकेल तस तशा ह्या चिंता कमी होऊ लागतील. नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना नोकरी मिळू शकेल.  आणखी वाचा

मीन

ह्या आठवड्यात व्यापार - व्यवसाय उत्तम राहील. व्यापार वृद्धी होईल. मात्र शारीरिक कष्ट करावे लागतील. कष्टाचे फळ मिळाल्याने आनंदित व्हाल. आर्थिक स्थैर्य लाभेल. खर्चात वाढ झाल्याने बचत दिसू शकणार नाही. आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष