मेष
दि.११ व १२ दरम्यान सरकारी कामात यशस्वी व्हाल. सामाजिक कार्यासाठी बाहेरगावी जावे लागेल. प्राप्तीचे स्रोत वाढविण्यासाठी काही आयोजन कराल. वडिलांशी वाद - विवाद टाळा... आणखी वाचा
वृषभ
दि.११ व १२ दरम्यान आपल्या अष्टमातील चंद्राचे भ्रमण नकारात्मक राहील. कार्यात अपेक्षित यश मिळणार नाही. आपल्यात असंतोषाचे प्रमाण वाढीस लागेल... आणखी वाचा
मिथुन
ह्या आठवडयाच्या सुरुवातीस आपली विचारशैली सकारात्मक होऊन आपण अतिशय आशावादी व्हाल. आपल्या मेहनतीचे उत्तम परिणाम मिळाल्याने आपला आत्मविश्वास सुद्धा वाढेल... आणखी वाचा
कर्क
दि.११ रोजी शेअर्स बाजारात नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रणय संबंधात कटुता निर्माण होईल. दि.१२ रोजी इतरांशी विचार विनिमय करून सकारात्मक विचाराने आपल्या चातुर्याने व बुद्धीने दीर्घकालीन योजनेचे आयोजन कराल... आणखी वाचा
सिंह
प्रेम प्रकरणात पुढील वाटचाल करण्यास, नव्याने प्रकरण सुरु करण्यास तसेच प्रेमाचा प्रस्ताव मांडण्यास ह्या आठवडयाच्या सुरवातीच्या दिवसात "थांबा व वाट पहा" ह्या नीतीचा अवलंब करणे हितावह राहील... आणखी वाचा
कन्या
आठवडयाच्या सुरुवातीस आपल्या धाडसी वृत्तीत वाढ होईल. विशेषतः औद्योगिक धाडस, वर्तमान कामात एखाद्या नवीन उत्पादनाची भर घालणे किंवा विस्तार करणे, सरकारी कामे मिळविण्यात तसेच जेथे बौद्धिक बाबी केंद्रस्थानी रहात असतात अशा कामात पुढील वाटचाल करण्यास प्रथम दिवस अनुकूल आहे... आणखी वाचा
तूळ
दि.११ व १२ दरम्यान रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नोकरीत असणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात व्यस्त राहतील. सध्या आपण जोमाने व कौशल्याने काम करून बक्षिसी किंवा पगारवाढ मिळवू शकाल... आणखी वाचा
वृश्चिक
आपला आत्मविश्वास वाढीस लागल्याने निर्धारित वेळेत आपली कामे पूर्ण करू शकाल. व्यवसायात विस्तार करण्याची योजना तयार कराल. कामात नेहमीच्या पद्धती सोडून नवीन शैली व नवीन कल्पनाशक्ती प्रमाणे काम करण्याची शक्यता आहे... आणखी वाचा
धनु
दि.११ व १२ दरम्यान आपणास खूप पुरुषार्थ करावा लागेल. त्याच बरोबर आपल्या प्रकृतीकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. दि.१३ ते १५ दरम्यान धनलाभ संभवतो. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आपणास चांगला परतावा मिळू शकेल... आणखी वाचा
मकर
दि.११ रोजी उष्णतेचे व त्वचेचे विकार संभवतात. कामाच्या ढिगार्याने घाबरून न जाता आयोजन पूर्वक पुढील वाटचाल करून निर्धारित वेळेत कार्य पूर्ण करण्यास आपण प्रेरित व्हाल... आणखी वाचा
कुंभ
ह्या आठवडयाच्या सुरवातीस आपल्या कुटुंबात सुखशांती नांदून कुटुंबियांचे संबंध सौहार्दाचे राहतील. व्यक्तिगत किंवा व्यावसायिक कारणांसाठी प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. आयात - निर्यातीच्या व्यापारात चांगले यश मिळेल. प्रकृती चांगली राहील... आणखी वाचा
मीन
दि.११ व १२ रोजी एखाद्या उच्च अधिकाऱ्याची भेट घ्यावी लागेल. घरात दुरुस्तीचे काम होऊ शकेल. वाहनासाठी खर्च करावा लागेल. आपली व्यावसायिक कामे संथ परंतु स्थिर गतीने वाटचाल करू लागतील... आणखी वाचा