शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 2 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 07:57 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष - श्रीगणेशजी सांगतात की स्फूर्ती आणि उत्साहाचा अनुभव देणारा दिवसाचा प्रारंभ असेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. आणखी वाचावृषभ - दविधा मनःस्थितिमुळे आपण असमाधानी राहाल असे गणेशजी सांगतात सर्दी, खोकला, कफ, ताव यांचा उपद्रव संभवतो. धार्मिक कार्यावर खर्च होईल. आणखी वाचामिथुन - आज आपणांस मित्रांकडून लाभ होईल असे गणेशजी सांगतात. भविष्यात ज्चांच्याकडून लाभ होईल असे नवीन मित्र भेटतील. अपेक्षेपेक्षा जास्त धनलाभ होईल. आणखी वाचाकर्क - गणेशजींच्या मते आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात शारीरिक व मानसिक व्यथा आणि अस्वस्थपणाची राहील. संताप जास्त झाल्याने इतरांचे मन दुखावेल. आणखी वाचासिंह - कुटुंबतात आणि आपल्या कामाच्या ठिकाणी आपला दिवस चांगला जाईल असे गणेशजी सांगतात. या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या विषयांवर चर्चा होतील. आणखी वाचाकन्या- गणेशजींच्या मते आज आपले मन गहन विचार व गूढ विदयेकडे आकर्षित होईल. कोणाशी वाद होऊ नये यासाढी विचारपूर्वक बोला. आणखी वाचातूळ - गणेशजी सांगतात की आज सामाजिक आणि इतर क्षेत्रांत आपली प्रशंसा होईल. आवडला व्यक्तीच्या भेटीने मनाला आनंद वाटेल वैवाहिक जीवनात सुख आणि समाधान लाभेल. आणखी वाचावृश्चिक - आजचा दिवस आपण खूप आनंदात घालवाला असे गणेशजी सांगतात. आज व्यवसाय किंवा व्यापारात मग्न राहाल. त्यापासून लाभ होईल. आणखी वाचाधनु - श्रीगणेशजी सांगतात की आज सकाळी आपणाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. कामासाठी घानवज होईल. कष्टाच्या मानाने अल्प प्राप्ती होईल. आणखी वाचामकर - गणेशजींचा आपणाला आज सल्ला आहे की जादा भावनावश किंवा संवेदनशील बनू नका. जलाशय, जमीन आणि मालमत्तेच्या दस्तएवजांपासून दूर राहा. आणखी वाचाकुंभ - गणेशजी सांगतात की आज आपणाला नवीन काम करण्याची प्रेरणा जरूर मिळेल. पण विचारात त्वरित बदल होऊ शकतो म्हणून अंतिम निर्णय घेऊ नका असेही गणेशजी सूचित करतात. आणखी वाचामीन - आज पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे मन बेचैन राहील असे श्रीगणेश सांगतात. मतभेद आणि तणाव निर्माण करणार्र्या घटना घडू नयेत यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष