शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - बुधवार, 28 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 11:19 IST

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

आज जन्मलेली मुलंमंगळ हर्षल नवपंचम योगाचो समृद्ध सहकार्य घेऊन मुलांचा कार्यरथ नवीन नवीन क्षेत्रातून पुढे सरकत राहील. कर्क राशीचा प्रवाह नवीन कार्यपद्धतीशी समरस होणारा राहील. शिक्षण, परिचय, अर्थप्राप्ती यात आकर्षकता राहील. विज्ञानाशी शोध संपर्क शक्य आहे. कर्क राशी 'ड', 'ह' आद्याक्षर. - अरविंद पंचाक्षरी

पंचागबुधवार, दि. 28 ऑगस्ट 2019- भारतीय सौर 6 भाद्रपद 1941- मिती श्रावण वद्य त्रयोदशी 23 क. 29 मि.- पुष्य नक्षत्र 22 क. 56 मि., कर्क चंद्र- सूर्योदय 06 क. 24 मि., सूर्यास्त 06 क. 55 मि.- प्रदोष शिवरात्र

शुभाशुभ चौघडीदिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी सहा प्रमाण धरुन आजच्या  चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराच्या सूर्योदय-सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासून पुढे करावा. दिवसा-सकाळी : 6 ते 7.30 लाभ, 7.30 ते 9 अमृत, 9 ते 10.30 काल, 10.30 ते 12 शुभ, 12 ते 1.30 रोग, 1.30 ते 3 उद्वेग,  3 ते 4.30 चंचल, 4.30 ते 6 लाभ. रात्री : 6 के 7.30 उद्वेग, 7.30 ते 9 शुभ, 9 ते 10.30 अमृत, 10.30 ते 12 चंचल, 12 ते 1.30 रोग, 1.30 ते 3 काल, 3 ते 4.30 लाभ, 4.30 ते 6 उद्वेग. 

दिनविशेष1906 - नटवर्य चिंतामणी गोविंद तथा मामा पेंडसे यांचा जन्म.1908 - विनोदकार विनायक माधव तथा विमादी पटवर्धन दीक्षित यांचा जन्म.1928 - भारतीय पदार्थ वैज्ञानिक एम. जी. के. मेनन यांचा जन्म.1928 - सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचा जन्म.1934 - न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांचा जन्म.1962 - काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचा जन्म.2001 - कथाकार, कादंबरीकार, नाटककार, पटकथाकार व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांचे निधन. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष