आजचे राशीभविष्य - 26 ऑक्टोबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 07:43 AM2019-10-26T07:43:24+5:302019-10-26T07:43:47+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's Horoscope - October 26, 2019 | आजचे राशीभविष्य - 26 ऑक्टोबर 2019

आजचे राशीभविष्य - 26 ऑक्टोबर 2019

Next

मेष - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस परोपकार आणि सद्भावना यातच जाईल. सेवा- पुण्य यांची कामे हातून घडतील. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेश सांगतात की आज तुम्हाला विदविवादात मोठे यश मिळेल. आपले बोलणे कोणाला मोहून टाकेल. आणखी वाचा

मिथुन - भावना आणि संवेदनशीलता यांच्या आहारी जाऊन स्त्रीवर्गाशी संबंध न ठेवण्याचे श्रीगणेश सांगत आहेत. आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस प्रफुल्लतेने भरलेला असेल. नवीन कार्याची सुरूवातही आज करू शकता. मित्र- स्नेही भेटल्याने आनंद होईल. आणखी वाचा

सिंह - आजचा दिवस आपल्याला मिश्र फल देणारा आहे असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवाल. आणखी वाचा

कन्या - श्रीगणेश सांगतात की आपण वाकचातुर्याने चांगले संबंध निर्माण कराल की जे भविष्यात उपयोगी व फायदयाचे ठरतील. आणखी वाचा

तूळ - आजचा दिवस आपणासाठी प्रतिकूल असल्यामुळे सावध राहण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आज तब्बेत बिघडेल. आणखी वाचा

वृश्चिक- आपणांस आजचा दिवस लाभदायक आहे असे श्रीगणेश सांगतात. आज मित्र भेटतील. आणि त्यांच्यासह हिंडण्या- फिरण्यात व मौजमजा करण्यात पैसा खर्च होईल. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस आपणाला शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. आणखी वाचा

मकर - श्रीगणेश आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी दर्शवितात. बौद्धिक कार्यासाठी मात्र दिवस शुभ आहे. आणखी वाचा

कुंभ - अनेकविध विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही यांकडे लक्ष द्या. आणखी वाचा

मीन - आज आपणातील लेखक किंवा कलाकाराची कला व्यक्त करण्याची संधी मिळेल असे श्रीगणेश सांगतात. व्यवसायात भागीदारी करण्यास शुभ दिवस. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - October 26, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.