मेष -
आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश आपणाला देत आहेत. आणखी वाचा
वृषभ -
आवडते मित्र आणि स्वकीयांसह हिंडण्या- फिरण्यामुळे आनंद मिळेल. आणखी वाचा
मिथुन -
कौटुंबिक वातावरण आज उल्हासमय राहील. आणखी वाचा
कर्क -
भविष्यासाठी आर्थिक योजना आखण्यासाठी काळ चांगला आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
सिंह -
आज शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वस्थ राहाल. आणखी वाचा
कन्या -
गूढ रहस्य व आध्यात्मिकता याचे जास्त आकर्षण राहील. आणखी वाचा
तूळ -
सकाळच्या प्रहरी तब्बेत बिघडू शकते असे श्रीगणेश सांगतात. मानसिक थकवा जाणवेल. आणखी वाचा
वृश्चिक -
आज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा
धनु -
वाणीवर नियंत्रण ठेवा आणि संताप न करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा
मकर -
सामाजिक दृष्ट्या प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक, आर्थिक व सामाजिक दृष्टीने लाभदायी दिवस. आणखी वाचा
कुंभ -
आपला मान-सन्मान वाढेल आणि धनलाभ होईल. आणखी वाचा
मीन -
व्यवसायिक आणि व्यापार्यांना सकाळचा वेळ अनुकूल नाही. आणखी वाचा