शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - ४ नोव्हेंबर २०२०, वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ, प्रिय़ व्यक्तीची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 22:35 IST

Todays Horoscope 4 November 2020 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - द्विधा मनःस्थितित दिवसाची सुरुवात होईल. इतरांशी वादग्रस्त व्यवहार सोडून समाधानकारक व्यवहार स्वीकाराल. आपण आपल्या मधुर वाणीने इतरांवर छाप पाडाल. आणखी वाचा.वृषभ - आपला आजचा दिवस मध्यमफलदायी राहील, असे गणेशजींचे सांगणे आहे. दिवसाच्या प्रारंभी मानसिक आणि शारीरिक स्फूर्ती आणि आनंद मिळेल. आणखी वाचा.मिथुन - श्रीगणेशजी सांगतात की आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी जाईल. मन चिंताग्रस्त राहील आणि तब्बेतही ठीक राहणार नाही. आणखी वाचा.कर्क - आज सकाळच्या वेळी घरगुती आणि व्यावसायिक क्षेत्रांत लाभदायी. स्त्री वर्गाकडून लाभ होण्याचे योग. प्रिय व्यक्तीची भेट होईल. आणखी वाचा.सिंह - आजचा दिवस खूप आनंदात जाईल असे गणेशजी सांगतात व्यापार धंदा करणार्यान्साठी आजच्या दिवशी लाभदायक व्यापार वाढेल. आणखी वाचा.कन्या - श्रीगणेशजी सांगतात की नवे कार्य हाती घ्यायला अनुकूल वेळ आहे. धार्मिकतेकडे वळाल. नोकरी- व्यवसायात कामाचा ताण वाढेल. आणखी वाचा.तूळ - श्रीगणेशजी सांगतात आजचा दिवस चांगला जाईल. आणखी वाचावृश्चिक - श्रीगणेशजींच्या कृपेने दांपत्यजीवन सुखकारक असे आणि वैवाहिक सुखाचा आनंद अनुभवाल. आप्तांसह सामाजिक (सार्वजनिक) समारंभात सहभागी व्हाल. आणखी वाचा.धनु - आजचा दिवस शुभफलदायी आहे, असे गणेशजी सांगतात. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य असले, तरीही तुम्ही अपूर्ण कामे पूर्ण कराल. आणखी वाचा.मकर - वैचारिक स्तरावर आपल्या मधुर वाणीने आपण इतरांवर प्रभाव पाडाल असे गणेशजी सांगतात मधुरवाणीमुळे नवीन संबंध जोडाल. आणखी वाचा.कुंभ- आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वासाने, व्यवस्थीत पार पाडाल असे गणेशजी सांगतात. सरकारी आर्थिक कामांत यश मिळेल. आणखी वाचा.मीन - आपल्या चिंता कमी झाल्याचा अनुभव येईल असे गणेशजी सांगतात. आनंद आणि उत्साह वाढेल. कौटुंबिक आणि आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष द्याल. आणखी वाचा. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष