शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, ६ जून २०२१; चांगल्या वार्ता मिळतील. आर्थिक लाभाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 07:27 IST

Today's horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

मेष - श्रीगणेशाच्या सांगण्यानुसार आजचा दिवस आनंदोल्हासयुक्त आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल. घरातील वातावरण आनंदाचे असेल माहेर कडून लाभ होतील. चांगल्या वार्ता मिळतील. आर्थिक लाभाची शक्यता. आणखी वाचा 

वृषभ -  आजचा दिवस आपणासाठी शुभ नाही असे श्रीगणेश सांगतात. विविध चिंता सतावतील. तब्बेत साथ देणार नाही. स्नेही आणि नातलग यांच्याशी मतभेद होतील. त्यामुळे घरात विरोधी वातावरण निर्माण होईल. कामे अपूर्ण राहतील.  आणखी वाचा 

मिथुन -  आज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळे हर्षोल्हास दुप्पट वाढेल असे श्रीगणेश वर्तवितात. पत्नी आणि मुलाकडून लाभदायी वार्ता मिळतील. मित्रांशी संवाद साधल्याने आनंद मिळेल.  आणखी वाचा 

कर्क - श्रीगणेशाच्या मते आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. वरिष्ठ अधिकार्यांची कृपामर्जी राहील व आपले वर्चस्व वाढेल. बढतीची हमखास शक्यता. कुटुंबात महत्त्वाच्या विषायवर चर्चा होईल. आईची तब्बेत चांगली राहील. आणखी वाचा 

सिंह - आज धार्मिक कार्यात वेळ घालवाल आणि स्नेह्यांसोबत एखाद्या धर्मस्थळी जाण्याची सुवर्णसंधी लाभेल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. सर्व व्यवहार न्यायानुसार असेल. आणखी वाचा  

कन्या -  वाणीवर ताबा ठेवण्याची सूचना देतानाच श्रीगणेश आपणास नव्या कार्याचा आरंभ करू नका आणि आवेश व क्रोध वाढणार नाही याची दक्षता घ्यायला सांगतात. आणखी वाचा 

तूळ - आज आपले मन मित्रांबरोबर खाणे- पिणे, दौरा करणे आणि प्रेमसंबंध यामुळे आनंदी राहील. यात्रा सहलीचे योग आहेत.  आणखी वाचा 

वृश्चिक -  कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासाने पूर्णपणे भरलेले असेल. शरीरात चैतन्य आणि उत्साह संचारेल. प्रतिस्पर्धी तसेच छुपे शत्रू आपल्या प्रयत्नात अयशस्वी होतील. कचेरीत सहकार्य चांगले मिळेल. आणखी वाचा 

धनु -  आज कार्यपूर्ती न झाल्याने हताश व्हाल, पण निराश होऊ नका असे श्रीगणेश सांगतात. रागावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस आपणास अशुभ असून शारीरिक आणि मानसिक दृष्टीने प्रतिकूलता अनुभवाल असे श्रीगणेश सांगतात. घरातील सदस्यांशी कटू प्रसंग घडतील. त्यामुळे मनात बेचैनी वाढेल. आणखी वाचा 

कुंभ -  चिंतेची छाया दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल असे श्रीगणेश सांगतात. मनात उत्साह संचारेल. त्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा 

मीन -  वाणीवर नियंत्रण ठेवले नाही तर लढाई- संघर्ष होतील असा इशारा श्रीगणेश देत आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पैसे देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावधानी बाळगा.  आणखी वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य