शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 28 सप्टेंबर 2021; वडील घराण्याकडून लाभ होण्याची शक्यता; नोकरीत इतरांचे सहकार्य मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 07:31 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - द्विधा मनःस्थितित दिवसाची सुरुवात होईल. इतरांशी वादग्रस्त व्यवहार सोडून समाधानकारक व्यवहार स्वीकाराल. आपण आपल्या मधुर वाणीने इतरांवर छाप पाडाल. दुपारनंतर उत्साह वाढेल आणि मन आनंदी राहील. कुटुंबीयांशी सुसंवाद साधाल. सहलीचे बेत आखाल. आणखी वाचा

वृषभ - आपला आजचा दिवस मध्यमफलदायी राहील, असे गणेशजींचे सांगणे आहे. दिवसाच्या प्रारंभी मानसिक आणि शारीरिक स्फूर्ती आणि आनंद मिळेल. सृजनशील आणि कलात्मक ताकत वाढेल. अधिक उत्साहाने कार्य कराल. महत्वाचे निर्णय घेऊ नका असा गणेशजींचा सल्ला आहे. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेशजी सांगतात की आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी जाईल. मन चिंताग्रस्त राहील आणि तब्बेतही ठीक राहणार नाही. कुटुंबीयांशी मतभेद होतील. दुपारनंतर मात्र सर्व कामांस अनुकूलता लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता. आणखी वाचा

कर्क - आज सकाळच्या वेळी घरगुती आणि व्यावसायिक क्षेत्रांत लाभदायी. स्त्री वर्गाकडून लाभ होण्याचे योग. प्रिय व्यक्तीची भेट होईल. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. त्यामुळे कौटुंबिक वातावरण बिघडेल हा. ती घेतलेली कामे अपूर्ण राहतील खर्चाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा 

सिंह - आजचा दिवस खूप आनंदात जाईल असे गणेशजी सांगतात व्यापार धंदा करणार्यान्साठी आजच्या दिवशी लाभदायक व्यापार वाढेल. मित्र आणि परिवारासोबत आनंदात वेळ जाईल. स्त्री वर्गाकडून लाभाची शक्यता संततीकडून ही लाभ प्राप्प्ती. वैवाहिक सुख मिळेल. आणखी वाचा

कन्या - श्रीगणेशजी सांगतात की नवे कार्य हाती घ्यायला अनुकूल वेळ आहे. धार्मिकतेकडे वळाल. नोकरी- व्यवसायात कामाचा ताण वाढेल. परदेशगमनाच्या संधी उपलब्ध होतील. दुपारनंतर नवीन कार्याचे नियोजन कराल. प्रापंचिक जीवनात माधुर्य वाढेल. मान- प्रतिष्ठा मिळेल. आणखी वाचा

तूळ - आज खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना गणेशजी देतात. नव्या कार्यारंभास दिवस प्रतिकूल. कामाचा ताण राहील व मानसिक तणाव वाढेल. प्रवास फायदेशीर ठरणार नाही. दुपारनंतर मात्र कार्यास गती मिळेल. परदेशातील स्वकीयाकडून वार्ता मिळतील. व्यापारात धनलाभ होईल. आणखी वाचा

वृश्चिक - श्रीगणेशजींच्या कृपेने दांपत्यजीवन सुखकारक असे आणि वैवाहिक सुखाचा आनंद अनुभवाल. आप्तांसह सामाजिक (सार्वजनिक) समारंभात सहभागी व्हाल. जवळचे प्रवास होतील. दुपारनंतर नवीन कार्य हाती घेऊ नका. प्रवासात विघ्ने येतील. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस शुभफलदायी आहे, असे गणेशजी सांगतात. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य असले, तरीही तुम्ही अपूर्ण कामे पूर्ण कराल. आर्थिक नियोजन चांगले कराल. आप्तेष्टांशी जवळीक वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. व्यापारीवर्गाला व्यवसायात वृद्धि मिळेल. आणखी वाचा

मकर - वैचारिक स्तरावर आपल्या मधुर वाणीने आपण इतरांवर प्रभाव पाडाल असे गणेशजी सांगतात मधुरवाणीमुळे नवीन संबंध जोडाल. पूर्ण दिवस आनंदात जाईल. नोकरीत इतरांचे सहकार्य मिळेल. दुपारनंतर आजारी व्यक्तींची तब्बेत सुधारेल. आणखी वाचा

कुंभ - आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वासाने, व्यवस्थीत पार पाडाल असे गणेशजी सांगतात. सरकारी आर्थिक कामांत यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होईल. घर, वाहन इत्यादी संबंधित काळजीपूर्वक वाटचाल करा. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी होईल. तरीही काम व्यवस्थीत पूर्ण केल्याचा आनंद मिळेल. आणखी वाचा

मीन - आपल्या चिंता कमी झाल्याचा अनुभव येईल असे गणेशजी सांगतात. आनंद आणि उत्साह वाढेल. कौटुंबिक आणि आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष द्याल. एखादे कार्य खंबीर मन आणि आत्मविश्वासाने पूर्ण कराल. वडील घराण्याकडून लाभ होण्याची शक्यता. पण जमीन, मिळकत इ. विषयी सावध राहा. आणखी वाचा

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१Astrologyफलज्योतिष