शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 06 मे 2022; नवीन नोकरीच्या संधी चालून येतील, आर्थिक आवक चांगली राहील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 08:16 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - व्यवसायात भरभराट होईल. जवळपासचे प्रवास होती. कार्यरत राहावे लागेल आप्तेष्टांच्या भेटी होतील. जोडीदाराच्या भावनांची कदर करा मालमत्तेची कामे मार्गी लागतील. मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. योग्य मार्गदर्शन मिळाल्याने समाधान वाटेल. 

वृषभ - नोकरीत वादाचे प्रसंग येतील. थोडे नरमाईचे धोरण ठेवलेले बरे. आर्थिक आवक चांगली राहील. अनेक मार्गांनी लाभ होईल जोडीदाराच्या मर्जीनुसार वागणे फायद्याचे राहील, हितचिकांच्या भेटीगाठी होतील. एखाद्या समस्येचे निराकरण होईल. 

मिथुन - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. विविध मार्गानी फायदे होतील महत्त्वाच्या कामात सोप्या रितीने सफलता मिळेल. बरेच दिवस पडून राहिलेले काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न कराल, जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. 

कर्क - महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. थोडे सबुरीचे धोरण ठेवा. काही तरी नवीन करून दाखवण्याचा विचार मनात येईल पण सध्या तरी त्यात यश येणार नाही हे लक्षात घ्या. लोक तोंडावर गोड बोलतात आणि पाठ फिरताच नावे ठेवतात हा अनुभव येईल. 

सिंह - काहींना प्रवास घडून येईल. खाण्या पिण्याची चंगळ राहील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. कुणाचा अपमान होईल, असे बोलू नका. मुलांच्या अडचणी समजून घ्या धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे विविध कामे मार्गी लागतील. 

कन्या - नोकरीत अनुकूल वातावरण राहील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. नवीन प्रकल्प सुरु करण्यात येणार असतील तर तुम्हाला चांगले पद मिळू शकते. नातेवाइकांच्या भेटी होतील. जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहील, बोलण्यात गोडवा असू द्या.

तूळ - यशदायक काळ राहील. महत्त्वाच्या कामात सहजासहजी यश मिळेल सर्वांचे सहकार्य मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. नोकरीत अ परिस्थिती राहील. नशिबाची साथ मिळेल. प्रवासाचा योग येईल. सभा समारंभ गाजवाल 

वृश्चिक - नोकरीत संघर्षाचा सामना करावा लागेल. थोडे मुत्सद्दीपणाने वागून कामे करा महत्त्वाचे काम शक्यतो पुढे ढकला प्रवासात दगदग होईल. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर होईल. आपलेच खरे असे म्हणाल तर मनस्ताप सहन करावा लागेल. 

धनु - अनुकूल बदल होतील. नोकरीत प्रशंसा होईल, मोठे पद मानमरातब मिळेल आर्थिक फायदे होतील. हाती घेतलेले काम तडीस न्याल, नवीन संधीचे सोने कराल. घरात समन्वय राहील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. इतरांना योग्य सल्ला द्याल. 

मकर - एखाद्या योजनेत फसवणूक होऊ शकते थोडी सावधानता बाळगा. पैशाचे देण्या - घेण्याचे व्यवहार सांभाळून करा. महत्त्वाचे काम पुढे ढकला. पैशाचा ओघ सुरू राहील, व्यवसायात विक्री चांगली होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका प्रवासात सतर्क राहा. 

कुंभ - हाती घेतलेले प्रत्येक काम तत्परतेने पूर्ण कराल. त्यासाठी सर्वांची मदत मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील मनासारखे लाभ होतील. नोकरीत सतत व्यस्त राहावे लागेल, जीवनसाथीच्या मनासारखे वागा. मुले प्रगती करतील. 

मीन - घरात उत्सवी वातावरण राहील. आल्यागेल्याची चहल पहल राहील. खाण्या पिण्याची चंगळ राहील, नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. संधीचा फायदा घ्या. त्यासाठी स्वतःत आवश्यक बदल करा. - विजय देशपांडे ज्योतिष विशारद

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष