शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२१; मौज- मजा, करमणूक यावर खर्च होईल. तब्बेतीकडे लक्ष द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 07:33 IST

Today's horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी

मेष -  श्रीगणेश कृपेने आज आपणाला सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. कुटुंबात आणि दांपत्यजीवनात सुख- समाधान मिळेल. प्रणयाची पराकाष्ठा होईल.  आणखी वाचा 

वृषभ -  उक्ती आणि कृती यांवर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. कोणाची चेष्टा- गंमत करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उद्भवेल. गैरसमज निर्माण होतील. मौज- मजा, करमणूक यावर खर्च होईल. तब्बेतीकडे लक्ष द्या. दुर्घटनेपासून जपा. आणखी वाचा

मिथुन - श्रीगणेश सांगतात की आज सर्वत्र लाभच लाभ आहेत. कौटुंबिक सुख- शांती राहील. पत्नी साठी खर्च करावा लागेल. अविवाहितांना विवाहाचे योग आहेत. नोकरी व्यवसायात उत्पन्न वाढेल. घरात शुभकार्ये घडतील. आणखी वाचा 

कर्क -  आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. छातीत दुखणे किंवा इतर व्याधींचा त्रास जाणवेल. घरातील व्यक्तींशी खडाजंगी उडेल. गावात मानहानी होणार नाही याची दक्षता घ्या. स्त्री- वर्ग वा वाणी यांमुळे एखादे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा 

 सिंह - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आज शरीर आणि मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. शेजारी- पाजारी आणि भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. जवळचा प्रवास घडेल. भाग्योदयाच्या संधी चालून येतील.  आणखी वाचा

कन्या -  मानसिकता द्विधा राहील. नकारात्मक विचार मनाची बेचैनी वाढवतील. घरातील व्यक्तींशी गैरसमज किंवा मतभेद होतील. नाहक खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. आणखी वाचा 

तूळ -   श्रीगणेश सांगतात की सांप्रत काळी चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करू शकाल. आज कलात्मक आणि सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दृढ विचार आणि आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल.  आणखी वाचा 

वृश्चिक -  श्रीगणेश सांगतात की आज विदेशात राहणारे स्नेही आणि नातलगांकडून शुभ वार्ता मिळतील. लाभ होईल. आनंद प्राप्तीसाठी पैसा खर्च होईल.  आणखी वाचा 

धनु -   प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. श्रीगणेश सांगतात की आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आज लाभदायक दिवस आहे. गृहस्थीजीवनात आनंदाची छटा पसरेल. मित्रांकडून, विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल व प्रवासाचे बेत आखाल. आणखी वाचा 

मकर -   व्यवसायात धन, मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत आपल्या कष्टाला रंग चढतील. घर, परिवार आणि संततीच्या बाबतीत आनंद व समाधानाची भावना राहील. व्यावसायिक कामानिमित्त धावपळ वाढेल. नोकरीत बढती मिळेल.  आणखी वाचा 

कुंभ -   श्रीगणेश सांगतात की आज स्वतःला अस्वास्थ्य जाणवेल. पण मानसिक दृष्ट्या शांतता जाणवेल. कामात उत्साहाचा अभाव राहील. कार्यालयात अधिकार्‍यांपासून सावध राहा. तसेच प्रतिस्पर्ध्यांच्या पातळीवर उतरणे योग्य ठरणार नाही.  आणखी वाचा  

मीन -   अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील. आज शारीरिक आणि मानसिक कष्टाची तयारी ठेवा. तब्बेतीकडे लक्ष देण्याची सूचना श्रीगणेश देतात. खर्च वाढेल. आणखी वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य