शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 9 डिसेंबर 2018

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 10:01 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या

मेष 

श्रीगणेश सांगतात की आज आपण ठरविलेले काम सहज पूर्ण कराल, परंतु आपण जो प्रयत्न करीत आहात तो चुकीच्या दिशेने होत आहे असे वाटत राहील... आणखी वाचा

वृषभ

हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने निराश व्हाल. कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल. खाण्यापिण्यामुळे तब्बेत बिघडेल... आणखी वाचा

मिथुन

श्रीगणेश कृपेने आरामदायक आणि प्रसन्नतापूर्वक दिवसाचा प्रारंभ स्फूर्तीने होईल. पाहुणे आणि मित्रांच्या संगतीत मेजवानी, पिकनिक आणि सहभोजनाचा बेत ठरवाल... आणखी वाचा

कर्क

आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा राहील. कुटुंबीयांतील व्यक्तींसाठी वेळ देऊ शकाल. त्यांच्या समवेत घरात वेळ घालवाल... आणखी वाचा

सिंह 

श्रीगणेश सांगतात की आज आपण तन-मन देहाने स्वस्थ राहाल. आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूप व्यक्त करील... आणखी वाचा

कन्या

आपणाला आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. तब्बेत यथा तथाच राहील. मनाला चिंता घेरतील... आणखी वाचा

तूळ

नवीन कामाचा श्रीगणेशा करायला दिवस चांगला आहे. भाग्योदय आणि धनलाभाची शक्यता आहे... आणखी वाचा

वृश्चिक

श्रीगणेश सांगतात की घरात सुख शांती नांदेल. नातलग आणि मित्रांचे आगमन होईल. मिष्टान्न भोजन मिळेल... आणखी वाचा

धनु

श्रीगणेशांच्या मते संततीचे सुख आणि स्वास्थ्य सुधारेल आणि विद्याभ्यासात यश प्राप्त होण्यास उत्तम वेळ आहे... आणखी वाचा

मकर

तब्बेतीच्या तक्रारी राहतील. विचित्र अनुभव येतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. धार्मिक कार्यावर खर्च कराल... आणखी वाचा

कुंभ

मंगल कार्य आणि नवीन कार्य आयोजनासाठी दिवस चांगला आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील. पत्नी आणि संततीकडून शुभ वार्ता मिळतील... आणखी वाचा

मीन

श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक काम सफलतापूर्वक पूर्ण होईल. नोकरी- व्यवसायात पदोन्नती मिळेल... आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष