शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य 9 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 07:18 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषआर्थिक आणि व्यावसायिक दृष्ट्या आजचा दिवस लाभदायक आहे. दीर्घकालीन आर्थिक नियोजन करू शकाल. आणखी वाचा

वृषभपरिश्रमाच्या तुलनेत अल्प मोबदला मिळेल तरीही आपण निष्ठेने कार्य पुढे न्याल. आणखी वाचा

मिथुनआत्मंतिक भावनाशील मनाला संवेदनशील बनवेल. जलाशय आणि स्त्री वर्गापासून सावध राहा. आणखी वाचा

कर्कआज कार्यसाफल्य आपली वाट पाहत आहे. त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होईल. मन ताजेतवाने व प्रफुल्ल राहील. आणखी वाचा

सिंहआजचा दिवस संमिश्र फलदायी जाईल. दीर्घकालीन नियोजनामुळे द्विधा अवस्था राहील. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. आणखी वाचा

कन्याआपली मधुर वाणी जिव्हाळ्याचे संबंध स्थापायला उपयोगी पडेल. वैचारिक भरभराट होईल. व्यापार धंद्यात लाभ व यश मिळेल. आणखी वाचा

तूळआज तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. मानसिक स्वास्थ्य पण कमी राहील. अविचारी आणि मनमानी व्यवहार संकटात टाकील. आणखी वाचा

वृश्चिकआज नोकरी- व्यवसायात लाभच लाभ आहेत. तसेच मित्र- आप्तेष्ट व वडिलधार्‍यांकडूनही  लाभ मिळण्याचे संकेत आहेत. आणखी वाचा

धनुआज यश, कीर्ती आणि प्रतिष्ठा यात वाढ होईल. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. आणखी वाचा

मकरबौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. आणखी वाचा

कुंभआज निषेधात्मक आणि नकारात्मक विचारापासून दूर राहायला सांगतात. वाद, भांडणे यापासून दूर राहा. राग व बोलण्यावर संयम ठेवा. आणखी वाचा

मीनदैनंदिन कामातून बाहेर पडून आज तुम्ही सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ घालवाल. स्वजनांबररोबर पिकनिक साठीही जाऊ शकता. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष