शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 5 जानेवारी 2022 - जीवनसाथीला नाराज करू नका, अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 07:35 IST

Today's horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १५, १९४३. तिथी : पौष शुक्ल तृतीया. (दुपारी २.३५ पर्यंत), श्री शालिवाहन शके १९४३, प्लव नाम संवस्तर, नक्षत्र : सकाळी ८.४६ पर्यंत श्रवण, त्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तररात्री सकाळी ७.११ पर्यंत धनिष्ठा. रास : सायंकाळी ७.५४ पर्यंत मकर, त्यानंतर कुंभ.  आज : चांगला दिवस. राहू काळ : दुपारी १२ ते १.३०. (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.) 

मेष -कामाचा ताण राहील. तुमचे सगळे कौशल्य पणाला लावून काम कराल. शेवटी यश मिळेलच. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. जनसंपर्क वाढेल. ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होईल. 

वृषभ - प्रवासाचा योग येऊ शकतो. विविध कामात यश मिळेल. रागाच्या भरात कुणाचा अपमान करू नका. मुलांना यश मिळेल घरात खेळीमेळीचे वातावरण राहील उपासनेमुळे मन:शांती मिळेल. नशिबाची अनुकूलता राहील. जीवनसाथीला नाराज करू नका.

तूळ - जमिनिच्या व्यवहारात यश मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे कराल. व्यवसायात विक्री चांगली होईल. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. घरी पाहुणे येतील. एखादी नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. 

वृश्चिक - व्यवसायात भरभराच होईल.  आपले बाजारपेठेचे अंदाज बरोबर ठरतील. मनात आनंदी विचार राहतील. आर्थिक आवक चांगली राहील. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. 

मिथुन - कामानिमित्त धावपळ होईल. आराम करण्याची गरज आहे. मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. व्यवसायात भरभराट होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. प्रवासात सावधानता बाळगा. एखाद्या कामात अडथळा येऊ शकतो.

कर्क - व्यवसायात भरभराट होईल. गुंतवणुकीचा फायदा होईल. कामात उत्साह राहील. आजूबाजूला सकारात्मक वातावरण राहील. कामे आटोक्यात येतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. अनुकूल परिस्थिती राहील. मुलांकडे दुर्लक्ष करू नका.

धनू -घरात आनंदी वातावरण राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. व्यवसायात भरभराट होईल. तरूण वर्गाला प्रेमात यश मिळेल आर्थिक बाजू बळकट राहील. जवळच्या लोकांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. व्यापारी वर्गाने उधारीने माल देताना काळजी घ्यावी. 

मकर - योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. लोकांच्या भेटीगाठी होतील. मनात सकारात्मक विचार राहतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. एखादा मोठा सौदा फायदेशीर ठरेल.

सिंह - नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. कामाचा समन्वय साधण्यात यशस्वी व्हाल. आरोग्याची काळजी. घ्या. आराम घेणे आवश्यक आहे. मुले प्रगती करतील. जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे योग्य ठरेल.

कन्या - सर्वांचे सहकार्य मिळेल. अपेक्षित संधी मिळेल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. मनासारखे भोजन मिळेल. नोकरीत प्रगतीला पूरक वातारवण राहील. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. आवडत्या छंदासाठी वेळ काढता येईल.

कुंभ- नोकरीत चांगली परिस्थिती राहील. तुमची बाजू वरचढ राहील. मात्र कुणाला दुखवू नका. जीवनसाठी चांगली साथ देईल. एखाद्या प्रकल्पात सहनशक्तीची परीक्षा पाहिली जाईल. संयम सोडू नका. दगदग होईल.

मीन - नोकरीत प्रगती होईल. अधिकार वाढवून मिळतील. पूजापाठ करण्यात मन रमेल. महत्त्वाचे निरोप येतील. कामाचा ताण कमी होईल. जनसंपर्क वाढेल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. मुलांच्या यशामुळे घरामध्ये उत्साह राहील.

- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष