शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य- २७ फेब्रुवारी २०२१ : 'या' राशीच्या व्यक्तींना होईल मित्रांकडून फायदा; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 07:25 IST

Today's Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

मेष - आपल्या तापट स्वभावावर आज नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. मानसिकदृष्टया थकवा जाणवेल. अधिक कष्ट करूहन त्यामानाने प्राप्ती कमी होईल. संतती विषयी काळजी राहील. आणखी वाचा  

वृषभ - श्रीगणेशाच्या आशीर्वादामुळे आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल आणि दृढ आत्मविश्वास यांच्या जोरावर पूर्ण कराल. पैतृक घराण्याकडून आपणाला लाभ होईल. आणखी वाचा  मिथुन - आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास आपणाला अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. सरकारी लाभ होतील. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून तुमच्या कामाचे योग्य मूल्य मिळेल. आणखी वाचा  

कर्क - नकारात्मक दृष्टीकोनातून व्यवहार न करण्याची सूचना गणेश आज आपणाला देत आहेत. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आज मिळणार नाही. निराशा आणि असंतोषाची भावना मनात राहील. आणखी वाचा  

सिंह - आज आपणामध्ये आत्मविश्वास परिपूर्ण असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन ध्याल. वडील आणि वडीलधार्यांकडून लाभ होतील. सामाजिक मान- मरातब वाढेल. आणखी वाचा  

कन्या - आज आपल्या अहंपणाचा दुसर्‍या व्यक्तीच्या अहंपणाशी संघर्ष होणार नाही याकडे लक्ष देण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. शारीरिक थकवा व मानसिक तणाव वाढेल. आणखी वाचा  

तूळ - आजचा आपला दिवस शुभफलदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. मिळकतीत वृद्धी. मित्रांकडून फायदा होईल पण त्यांच्यासाठी खर्च ही होईल. आणखी वाचा  

वृश्चिक - आजचा दिवस आपणास शुभफलदायी आहे. नोकरी व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ अधिकारी आपल्यावर प्रसन्न असतील. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. मान व प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा  

धनु - आज आपली तब्येत नरमच असेल असे श्रीगणेश सांगतात. आळस व अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील. व्यावसायिक दृष्टया अडथळे येतील. आणखी वाचा  

मकर - श्रीगणेश म्हणात की आज अचानक पैसा खर्च होण्याचे योग आहेत. हा खर्च आजारपणावर, व्यावहारिक किंवा सामाजिक कामासाठी बाहेर जावे लागल्यामुळे होऊ शकतो. आणखी वाचा  

कुंभ - श्रीगणेशजी सांगतात की प्रणयासाठी आज अनुकूल दिवस आहे. प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलींची शक्यता आहे. आणखी वाचा  

मीन - आजचा दिवस आपल्याला शुभफलदायी असल्याचे श्रीगणेश सांगतात. आपले मनोबल आणि आत्मविश्वास दृढ बनेल. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात सुखशांती नांदेल. आणखी वाचा 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष