शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य- २५ जानेवारी २०२२: तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल; नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 07:53 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...   

मेष- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. व्यवसायात सफलता मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक गुंतवणूक करताना खरबदारी घ्या.

वृषभ- आरोग्याची काळजी घ्या. फार दगदग होईल अशी कामे करू नका, महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. प्रवास शक्यतो टाळा. नोकरीत गुप्त शत्रूपासून सावध राहा. आपले काम चोखपणे करा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो.

मिथुन- भाग्याचे पाठबळ मिळेल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. मुलांना अपेक्षित यश मिळेल. त्यांचे कौतुक होईल. नोकरीत हितशत्रू कारवाया करतील. प्रवासात अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा. आपली माहिती गोपनीय ठेवा, कागदपत्रे सांभाळून ठेवा.  

कर्क- महिलांवर कामाचा ताण वाढेल. नोकरीत बदल होतील. नवीन जबाबदारी पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या व्यापातून थोडीशी विश्रांती घेण्यासाठी वेळ काटा. सकारात्मक विचार करा.

सिंह- भावंडांची भेट होईल. नातेवाईकांच्या संपर्कात राहाल. व्यवसायात विक्री चांगली होईल. मुलांना यश मिळेल. नवीन संधीचा ते. विचार करतील. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. आपला नावलोकिक वाढणाचा घटना घडतील. 

कन्या- धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रवासात काळजी घ्या. व्यवसायात सामान्य स्थिती राहील. कामाचा ताण राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील वाटापासून घोडे दूर राहा. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील.

तूळ- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. मनात सकारात्मक विचार राहतील. व्यवसायात भरभराट होईल. घरात जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. लोकांची ये-जा सुरू राहील. नोकरीत तुमचे पारडे जड राहील.

वृश्चिक- दूरचे प्रवास होतील. महत्त्वाचे काम पुढे ढकलणे इष्ट ठरेल. आर्थिक आवक चांगली राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. खाण्या पिण्याची चंगळ राहील. घरात किरकोळ कारणावरून गेरसमज होतील. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. 

धनु- धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. धार्मिक कार्यात मन रमेल. चांगले अनुभव येतील. जीवनसावीसी, मधुर संबंध राहतील. भेटवस्तू मिळतील. महत्त्वाचे निरोप येतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मुलांना अपेक्षित संधी मिळतील. त्यांचे कौतुक होईल. 

मकर- नोकरीत बदलीची शक्यता आहे. कामाच्या स्वरूपात बद घालू नका, त्यांचे ऐकून घ्या. बदल होऊ शकतो. घरी पाहुणे येतील. काही कारणाने वाद होईल. महिलांची धांदल उडेल. खर्चाचर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मुलांशी वाद घालू नका. त्यांचे ऐकून घ्या. 

कुंभ- भाग्याची चांगली साथ राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. भेटवस्तू मिळतील, जमिनीच्या सौद्यांना मूर्त रूप येईल. मनासारखे व्यवहार होतील. अनुकूल घटना घडतील.

मीन- सरकारी कामे पूर्ण होतील, सर्वांच सहकार्य मिळेल. महत्वाचे काम पुढे डकलने योग्य ठरेल. प्रवास शक्यतो टाळा. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. प्रगतीची संधी मिळेल. सुखसोयी मिळतील.

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष