शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
2
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
3
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
4
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
5
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
6
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
7
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
8
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
9
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
10
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
11
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
12
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
13
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
14
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
15
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
16
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
17
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
18
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
19
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
20
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले

आजचे राशीभविष्य - 23 जून 2020; धनु राशीच्या व्यक्ती शारीरिक, मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 07:15 IST

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस

मेष - आज आपले मन वैचारिक स्तरावर मानसिक ताण अनुभवेल असे गणेशजी सांगतात. अधीक संवेदनशीलतेमुळे मन हळवे बनेल. इतरांशी वाद-विवाद टाळा. आणखी वाचा.वृषभ - प्रारंभी काही अडचणी आल्या तरी आर्थिक नियोजन पूर्ण होईल असे गणेशजी सांगतात. मित्र व हितचिंतकांच्या भेटीने आनंद होईल. व्यवसायात सहकार्य लाभेल. आणखी वाचा.मिथुन - श्रीगणेशज सांगतात की आपला दिनारंभ शारीरिक व मानसिक स्वास्थ्याने होईल. आप्तेष्टांसमवेत वेळ आनंदात जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा.कर्क - आज उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. डोळ्यांचा त्रास संभवतो. मानसिक चिंता पण असेल. बोलण्या- वागण्या कडे लक्ष द्या. अडचणी येणार नाहीत याची काळजी घ्या. आणखी वाचा.सिंह - आज आपल्या मनातील आवेश आणि राग यांमुजे इतरांशी जपून व्यवहार करा. आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टिने खराबच. मनात काळजी राहील. घरातील लोकांशी कठोरतेने वागाल. आणखी वाचा.कन्या - आज सकाळचा प्रहर आपणाला आनंददायी आणि लाभदायी आहे. सार्वजनिक क्षेत्रात आपली प्रशंसा होईल. येणी वसूल होतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आणखी वाचा.तूळ - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. नोकरी- व्यवसायात उत्साहाने काम कराल. पदोन्नती मिळेल. शासकीय कामे सहज पार पडतील. आणखी वाचा.वृश्चिक - गणेशजींचे आपणांस सांगणे आहे की विरोधक आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी वादविवाद करू नका. नोकरी- व्यवसायात प्रतिकूल परिस्थिती. संततीबरोबर मतभेदाची शक्यता. आणखी वाचा.धनु - गणेशजी आज आपणाला सावध राहण्याचा सल्ला देत आहेत. संतापामुळे हानी होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. आणखी वाचा.मकर - आज प्रिय व्यक्ति बरोबर फिरणे आणि खाण्यापिण्याचा अनुभव ध्याल. वाहन सुख तसेच मानससम्मान मिळेल. परंतु दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आणखी वाचा.कुंभ - आज आपणांस कार्य सफलता आणि यश-कीर्ति मिळेल असे गणेशजी सांगतात. तन- मन स्वस्थ राहील. सामाजिक मान- सम्मान वाढेल. आणखी वाचा.मीन - श्रीगणेशजी सांगतात की आजचा आपला दिवस खूप चांगला जाईल. मित्र भेटीने आनंद होईल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. प्रिय व्यक्तींच्या भेटीने आनंद वाटेल घरात सुखा- समाधानाचे वातावरण राहील. आणखी वाचा.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष