शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
4
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
5
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
6
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
7
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
8
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
9
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
10
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
11
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
12
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
13
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
14
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
15
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
16
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
17
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
18
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
19
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?

आजचे राशीभविष्य - 23 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 07:40 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष

 

स्फूर्ती आणि उत्साहाचा अनुभव देणारा दिवसाचा प्रारंभ असेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. मित्र आणि आप्ताच्या भेटी होतील. दुपारनंतर आरोग्य बिघडू शकते. खाण्या पिण्यावर संयम ठेवा... आणखी वाचा

वृषभ

द्विधा मनःस्थितिमुळे आपण असमाधानी राहाल. सर्दी, खोकला, कफ, ताव यांचा उपद्रव संभवतो. धार्मिक कार्यावर खर्च होईल. स्वकीयांचा रियोग जाणवेल.दुपारनंतर काही अनुकूल घडेल. काम- केल्याने उत्साह वाढेल... आणखी वाचा

मिथुन

आज आपणांस मित्रांकडून लाभ होईल. भविष्यात ज्चांच्याकडून लाभ होईल असे नवीन मित्र भेटतील. अपेक्षेपेक्षा जास्त धनलाभ होईल. प्रवास आणि सहलीचे नियोजन कराल. सरकारी कामांत फायदा होईल पण दुपारनंतर काळजूपूर्वक राहा... आणखी वाचा 

कर्क 

आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात शारीरिक व मानसिक व्यथा आणि अस्वस्थपणाची राहील. संताप जास्त झाल्याने इतरांचे मन दुखावेल. परंतु दुपरानंतर आपल्या तब्बेतीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील... आणखी वाचा

सिंह

कुटुंबतात आणि आपल्या कामाच्या ठिकाणी आपला दिवस चांगला जाईल. या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या विषयांवर चर्चा होतील. कामाचा व्याप वाढल्यामुजे स्वास्थ्य कमी राहील. दुपरानंतर स्वास्थ्य सुधारेल... आणखी वाचा

कन्या

आज आपले मन गहन विचार व गूढ विदयेकडे आकर्षित होईल. कोणाशी वाद होऊ नये यासाढी विचारपूर्वक बोला. तब्बेत यथातथाच राहील दुपारनंतर प्रवासाचे नियोजन कराल. आज आपला प्रवास भिन्न दिशांना होईल असे दिसते... आणखी वाचा

तूळ

आज सामाजिक आणि इतर क्षेत्रांत आपली प्रशंसा होईल. आवडला व्यक्तीच्या भेटीने मनाला आनंद वाटेल वैवाहिक जीवनात सुख आणि समाधान लाभेल. दुपारी आणि संध्याकाळनंतर आपण आपले बोलणे व व्यवहार यांवर संयम ठेवा... आणखी वाचा

वृश्चिक

आजचा दिवस आपण खूप आनंदात घालवाला. आज व्यवसाय किंवा व्यापारात मग्न राहाल. त्यापासून लाभ होईल. खूप लोकांची भेट झाल्याने विचारांची देवाण- घेवाण होईल. घरात आणि वैवाहिक जीवनात आनंदाची छटा राहील... आणखी वाचा

धनु 

आज सकाळी आपणाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. कामासाठी घानवज होईल. कष्टाच्या मानाने अल्प प्राप्ती होईल. पण दुपारी आणि संध्याकाळनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होतील... आणखी वाचा

मकर

अधिक भावनावश किंवा संवेदनशील बनू नका. जलाशय, जमीन आणि मालमत्तेच्या दस्तएवजांपासून दूर राहा. मानसिक तणाव राहील. तब्बेतीकडे लक्ष दया आणि हट्टाने व्यवहार करू नका. अपल्यांची काळजी राहील... आणखी वाचा

कुंभ

आज नवीन काम करण्याची प्रेरणा जरूर मिळेल. पण विचारात त्वरित बदल होऊ शकतो म्हणून अंतिम निर्णय घेऊ नका. लेखन कार्यासाठी उत्तम दिवस परंतु दुपारी किंवा संध्याकाळनंतर परिस्थिति बदलून मनात द्विधा अवस्था निर्माण होईल... आणखी वाचा

मीन

आज पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे मन बेचैन राहील. मतभेद आणि तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडू नयेत यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबींतही जपून राहा. व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. निर्णय क्षमतेचा अभाव राहील. .. आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष