शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

आजचे राशीभविष्य- 19 ऑगस्ट 2020; 'या' राशीच्या व्यक्तींची काळजी वाढणार; आरोग्याच्या समस्या जाणवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 07:26 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस मध्यम फलदायी असेल. स्वास्थ्य जेमतेम राहील. शारीरिक थकवा जाणवेल. शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्या. आणखी वाचा.

वृषभ - श्रीगणेशाच्या मते आजचा आपला दिवस मध्यम फलदायी राहील. पैतृक संपत्तीपासून लाभ होण्याचे योग आहेत. वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीने वागतील. आणखी वाचा.मिथुन - आजचा दिवस चांगला आणि आनंददायी जाईल. भावंडे, मित्र, शेजारी यांच्याशी संबंध चांगले राहतील. आर्थिकदृष्ट्या सावध राहा. श्रीगणेश गुंतवणूकदारांना इशारा देतात की सावधपणे पैसे गुंतवा. आणखी वाचा.

कर्क - आज मध्यमफलदायी दिवस राहील असे श्रीगणेश सांगतात. मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. तब्बेत ठीक राहणार नाही. उजव्या डोळ्याला त्रास होण्याची शक्यता. आणखी वाचा.

सिंह - आजचा दिवस शुभ फलदायी जाईल. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. वडील आणि वडीलधाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आणखी वाचा.

कन्या - दिवसभर शारीरिक आणि मानसिक चिंतेच्या दबावाखाली राहाल. आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्या. कोर्ट-कचेरी संबंधी सावध राहा. अचानक खर्च उद्भवतील. आणखी वाचा.

तूळ - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभफलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ होण्याचे योग आहेत. मित्रांच्या भेटी होतील आणि रम्यस्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे. आणखी वाचा.

वृश्चिक - आजचा दिवस शुभफलदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. गृहस्थजीवनात आनंद व उल्हास राहील. विनाविलंब सर्व कामे पूर्ण होतील. मान-सम्मान मिळेल. नोकरी- व्यवसायात पदोन्नती मिळेल. आणखी वाचा.

धनु - श्रीगणेश आपणांस यात्रा- प्रवास स्थगित करण्याची सूचना देत आहेत. शरीरात थकवा जाणवेल. तब्बेतही यथातथाच राहील. मनात चिंता व व्याकुळता राहील. संतती विषयी काळजी वाटेल. आणखी वाचा.

मकर - ऑफिस तथा व्यवसाय क्षेत्रात आज परिस्थिती अनुकूल राहील असे श्रीगणेश सांगतात. ऑफिसमधील कार्य कुशलतेने कराल. व्यावहारिक व सामाजिक कामानिमित्त बाहेर जाण्याची संधी मिळेल. आणखी वाचा.

कुंभ - आज आपणात खंबीर मनोबल आणि आत्मविश्वास दिसून येईल. प्रणय प्रसंग दिवस आनंदी बनवतील. भिन्न व्यक्तींशी परिचय होतील आणि मैत्री वाढेल. जवळचा प्रवास किंवा आनंददायी पर्यटन कराल. आणखी वाचा.

मीन - श्रीगणेशांच्या मते आजचा दिवस शुभ फलदायी राहील. दृढ मनोधैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. आरोग्य खूप चांगले राहील. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण असेल. आणखी वाचा.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष