मेष
श्रीगणेश सांगतात की आपले एखादे काम किंवा प्रकल्पास सरकारकडून लाभ मिळेल. आणखी वाचा
वृषभ
विदेश गमनाच्या सुवर्णसंधी येतील. परदेशातील मित्राकडून बातम्या समजतील. आणखी वाचा
मिथुन
अनियंत्रित रागाला लगाम घालण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. आणखी वाचा
कर्क
आजचा दिवस सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. आणखी वाचा
सिंह
श्रीगणेश सांगतात की उदासीन वृत्ती आणि संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. आणखी वाचा
कन्या
चिंता आणि उद्विग्नपूर्ण असणारा आजचा दिवस या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. आणखी वाचा
तूळ
श्रीगणेश सांगतात की आज आपण खूप भावनाशील बनाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आणखी वाचा
वृश्चिक
कार्यात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयासाठी दिवस शुभ आहे. आणखी वाचा
धनु
द्विधा मनःस्थिती आणि घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. आणखी वाचा
मकर
ईश्वर नामस्मरणाने दिवसाचा शुभारंभ होईल. धार्मिक कार्य, पूजा- पाठ होईल. आणखी वाचा
कुंभ
कोणाला जामीन राहणे, पैसे देणे- घेणे करू नका असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
मीन
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभदायक आहे. आणखी वाचा