शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
2
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
3
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
4
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
5
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
6
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
7
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
8
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
10
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
11
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
12
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
13
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
14
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
15
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
16
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
17
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
18
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
19
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
20
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार

आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 10:51 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष

 

व्यावसायिक क्षेत्रात वरिष्ठांबरोबर महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकारकडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील... आणखी वाचा

वृषभ 

आजचा दिवस मिश्रफलदायी आहे. व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील व भविष्यातील योजना ठरवतील. परदेशी प्रवास घडतील. धार्मिक स्थळाला भेट देऊन मन सात्विक बनेल... आणखी वाचा

मिथुन 

संतापाची भावना आपले नुकसान करेल. आजारी व्यक्तींची तपासणी, शस्त्रक्रिया आज करू नका. मितभाषा राहून मतभेद दूर करू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. तब्बेत बिघडेल... आणखी वाचा

कर्क

संवेदनशीलता आणि प्रेमाने व्याप्त मन आज भिन्न लिंगीय व्यक्तीकडे आकर्षित होईल. मौल्यवान मौज- मजेच्या वस्तू, वस्त्राभूषणे तथा वाहन इ. खरेदी होईल. दांपत्यजीवन चांगले राहील. व्यापार्‍यांना विदेशी व्यापारात चांगला फायदा होईल... आणखी वाचा

सिंह 

उदासीनता आणि शाशक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ बनवेल. दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. खूप परिश्रम कराल पण त्यामानाने कमी फळ मिळेल. नोकरीत सांभाळून राहा. सहकारी फारसे सहकार्य करणार नाहीत... आणखी वाचा 

कन्या

आजचा दिवस चिंता आणि उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे तब्बेत बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. अचानक धनखर्च उद्भवतील. बौद्धिक चर्चा आणि समझोता यात असफल व्हाल. प्रिय व्यक्ती भेटतील... आणखी वाचा

तूळ 

आज सावध राहण्याची सूचना आहे. विचारातील सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. माता व स्त्री वर्गाची चिंता राहील. आज यात्रा- प्रवास स्थगित ठेवा. वेळेवर भोजन आणि पुरेशी झोप न मिळाल्याने शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल... आणखी वाचा 

वृश्चिक

आज आपला लाभदायी दिवस आहे. आर्थिक लाभांबरोबर भाग्यातही लाभ होईल. मित्रांबरोबरच्या संबंधात प्रेम असेल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी योग्य काळ. छोटासा प्रवास ठरवाल... आणखी वाचा

धनु

सावधानतेचा इशारा देताना कुटुंबातील व्यक्तींशी होणार्‍या गैरसमजा पासून बचाव करा. नाहक खर्च होईल. मानसिक उलघाल आणि द्विधा स्थिती यामुळे महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. कामात अपेक्षित यश मिळणार नाही... आणखी वाचा

मकर

ईश्वरभक्ती आणि पूजा पाठ याने करावा. घरात मंगलमय वातावरण राहील. मित्र तसेच सगेसोयरे यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. कामे सहजपणे पूर्ण होतील. नोकरी- व्यवसायात लाभ होईल... आणखी वाचा

कुंभ

पैशाची देवाण- घेवाण किंवा जामीनकी आपली फसवणूक करणार नाही याकडे लक्ष द्या. एकाग्रता न झाल्याने मानसिक अस्वास्थ्य वाढेल. तब्बेती विषयी समस्या उद्भवतील. पैशाची गुंतवणूक अयोग्य ठिकाणी होणार नाही याची दक्षता घ्या... आणखी वाचा

मीन

समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल. सामाजिक कामात भाग घ्यावा लागेल. वडिलधारे आणि मित्रांचा सहवास लाभेल. मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. नोकरी व्यवसायात उत्पन्न वाढेल. संतती व पत्नीकडून लाभ होतील... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष