शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२१; लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहा, अचानक धनलाभ होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 07:37 IST

Todays Horoscope 14 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष - अविचाराने निर्णय घेऊ नका, मन शांत ठेवून महत्त्वाचे निर्णय घ्या. जीवनसाथीशी वाद टाळणे योग्य ठरेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. संयमाने वागणे आवश्यक आहे. आर्थिक आवक चांगली राहील. ज्येष्ठांचा मान राखा. त्यांचा सल्ला ऐका.

वृषभ - अचानक प्रवास करावा लागेल. प्रवासात सावधानता बाळगा. अनोळखी लोकांशी सावधपणे व्यवहार करा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. एखाद्या व्यक्तीकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडे सावध राहिलेले बरे

मिथुन - अचानक धनलाभ होईल. अनपेक्षितपणे पैसे मिळतील. लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. पैशाच्या देवाणघेवाणीचे व्यवहार सांभाळून करा. कुणावरही पटकन विश्वास ठेवू नका. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल

कर्क - नोकरीत बदलीची शक्यता आहे. वादविवादाचे प्रसंग येतील. मनावर संयम ठेवलेला बरा. कामाचा ताण वाढेल. घरी नातेवाईक येतील. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीगाठी होतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. कायदेशीर कामे पत्रव्यवहार होतील

सिंह - भाग्याची उत्तम साथ राहील. अचानक धनलाभ होईल. नावलौकिक वाढविणाऱ्या घटना घडतील. नोकरीत तुमचा दबदबा राहील. मुलांच्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. त्यांच्या अडचणी दूर होतील.

कन्या - अचानक धनलाभ होईल. लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवासात सावधानता बाळगा. वाहन जपून चालवा. अनोळखी व्यक्तींशी जपून बोला. नोकरीत प्रगती होईल. व्यवसायात उत्तम परिस्थिती राहील.

तूळ - आर्थिक आवक चांगली राहील. जीवनसाथीशी गैरसमज होतील. वादविवाद टाळणे योग्य ठरेल. भागीदारी व्यवसायात जपून व्यवहार करा. नोकरीत एखाद्या व्यक्तीशी वितुष्ट येऊ शकते. तडकाफडकी निर्णय घेतला जाऊ शकतो. आरोग्य चांगले राहील.

वृश्चिक - पैशाची आवक चांगली राहील. व्यवसायात विक्री चांगली होईल. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात दगदग होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. क्रोधाला आवर घाला. जीवनसाथीशी सौहार्दपूण संबंध राहतील असा प्रयत्न करा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील.

धनु -  जवळचा प्रवास करावा लागेल. मुलांना घवघवीत यश मिळेल. अचानक चांगली संधी मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. आर्थिक लाभ होईल. मनासारखी खरेदी करता येईल एवढा पैसा मिळेल. मात्र एकदम आडवा हात मारु नका.

मकर - नोकरीत अचानक परिस्थिती बदलेल. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. दगदग धावपळ होईल. घरी पाहुणे येतील. वादाचा प्रसंग येईल. गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदार तुम्हाला चांगली साथ देईल. आर्थिक बाजू चांगली राहील.

कुंभ - आर्थिक आवक चांगली राहील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. नवीन ओळखी होतील. लोकांचे सहकार्य मिळेल. भावंडाशी वाद होतील. जवळपासचे प्रवास होतील. प्रवासात काळजी घ्या. वाहनाचा वेग कमी ठेवा. वादात पडू नका.

मीन -  खाण्यापिण्याची चंगळ राहील. निकृष्ट अन्न खाणे टाळा. एखादी भेटवस्तू मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. नोकरीत प्रगती होईल. आर्थिक आवक चांगली राहील. जमिनीच्या व्यवहारात कागदपत्रे वाचून मगच सही करा

टॅग्स :Astrologyफलज्योतिषhoroscope 2021राशिभविष्य २०२१Zodiac Signराशी भविष्य