शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 11 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 07:28 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष

आजचा दिवस आनंदोल्हासयुक्त आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल... आणखी वाचा

वृषभ 

आजचा दिवस आपणासाठी शुभ नाही. विविध चिंता सतावतील. तब्बेत साथ देणार नाही. स्नेही आणि नातलग यांच्याशी मतभेद होतील... आणखी वाचा

मिथुन

 व्यापारी वर्गाला आजचा दिवस शुभफलदायी आहे. व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील... आणखी वाचा

कर्क

आजचा दिवस शुभ आहे. व्यापारी वर्गावर अधिकारी खुश राहतील. नोकरदारांना बढतीचे योग आहेत. धन व प्रसिद्धी वाढेल... आणखी वाचा

सिंह

आळस आणि थकवा यात आजचा दिवस जाईल. उग्र स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. पोट दुखीने हैराण व्हाल... आणखी वाचा

कन्या

खाण्यापिण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या. अति उत्साह आणि क्रोधाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल... आणखी वाचा

तूळ

आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्‍या अर्थाने लुटाल. सामाजिक हेतूने कुटुंबीयांसमवेत बाहेर जावे लागेल. छोटया प्रवासाचा बेत आखाल... आणखी वाचा

वृश्चिक

कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासाने पूर्णपणे भरलेले असेल. शरीरात चैतन्य आणि उत्साह संचारेल. अपूर्ण कामे पूर्ण होतीत... आणखी वाचा

धनु

आपणाला रागावर नियंत्रण ठेवायला सांगतात. पोटाच्या तक्रारी वाढतील. कोणत्याही कामात यश न मिळाल्याने निराशा येण्याची शक्यता... आणखी वाचा

मकर 

प्रतिकूलतेने भरलेला आजचा दिवस जाईल असे श्रीगणेश सांगतात. स्फूर्तीचा अभाव राहील. झोप पूर्ण न झाल्याने आरोग्य बिघडेल... आणखी वाचा

कुंभ

आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी होईल. त्यामुळे मानसिक प्रसन्नता लाभेल. तब्बेत पण चांगली राहील. छोटे प्रवास घडतील... आणखी वाचा

मीन 

मनातून नकारात्मक विचार काढून टाका. रागावर आणि वाणीवर ताबा ठेवा. खाण्या पिण्यावर संयम ठेवा. तब्बेत नरमच राहील... आणखी वाचा

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष