मेष
आज सांसारिक बाबींपासून दूर राहून आध्यात्मिक विषयात मग्न राहाल. आणखी वाचा
वृषभ
कुटुंबीयांसमवेत सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल. आणखी वाचा
मिथुन
कार्यपूर्ती आणि यश-कीर्ती प्राप्त होण्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपणास शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
कर्क
शारीरिक दृष्टया ढिलेपणा आणि मानसिक व्यापयात आजचा दिवस संपे असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा
सिंह
आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आणखी वाचा
कन्या
शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता यामुळे आज मनाला शांततेचा लाभ मिळेल. आणखी वाचा
तूळ
द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे जमणार नाही. आणखी वाचा
वृश्चिक
आज शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. आणखी वाचा
धनु
उक्ती आणि कृती यांवर संयम ठेवला नाही तर आपत्ती येण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
मकर
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभदायक आहे. आणखी वाचा
कुंभ
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस शुभ आहे. आणखी वाचा
मीन
श्रीगणेश सांगतात की मनाचे अस्वास्थ्य तुम्हाला ग्रस्त ठेवेल. आणखी वाचा