शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राशीभविष्य - १० मे २०२२: 'या' राशीच्या लोकांनी वाद टाळावा, व्यवसायातही बाजू वरचढ राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 07:35 IST

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

मेष- प्रवासाचे योग आहेत. मुलांना अपेक्षित संधी मिळतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. प्रसिद्धी आणि मानसन्मान मिळेलय खाण्यापिण्याची चंगळ राहील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील.

वृषभ - नोकरीत काही अनपेक्षित बदल होतील. सहकाऱ्यांशी विसंवाद होणार नाही याची काळजी घ्या. एखादी चांगली संधी मिळेल. घरी अनपेक्षितपणे पाहुणे येतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल. आर्थिक आवक मनासारखी राहील. जीवनसाथीचीही चांगली साथ मिळेल.

मिथुन - व्यवसायात बरकत राहील. मालाची विक्री चांगली होईल. भावंडांसाठी वेळ द्याल. काहींना प्रवास करावा लागेल. बाजारपेठेचे अंदाज चुकू शकतात. त्यामुळे मोठ्या उलाढाली करताना जाणकारांचा सल्ला घ्या. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.

कर्क - विविध प्रकारच्या कामांना गती मिळेल. योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. आर्थिक आवक चांगली राहील. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील. एखाद्या नातेवाईकाशी गैरसमज होतील.

सिंह - नवीन कल्पना राबवण्याचा विचार येईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. अडचणी दूर होतील. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. एखादी कागदोपत्री पूर्तता बाकी असेल ती पूर्ण होईल.

कन्या - खर्चाचे अंदाजपत्रक बिघडेल. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. काहींना प्रवास करावा लागेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. मात्र, आपण मुत्सद्दीपणाने वागून मार्ग काढाल. नोकरीत कामाचा थोडा ताण राहील. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे.

तूळ - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूनं राहील. महत्त्वाच्या कामात सहजासहजी यश मिळेल. नवीन वस्तू खरेदी कराल. काहींना भेटवस्तू मिळतील. प्रवास घडून येतील. आर्थिक आवक मनासारखी राहीस. नोकरीत चांगली स्थिती राहील.

वृश्चिक - घरी पाव्हण्यारावळ्यांची लगबग राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीत अनुकूल बदल होतील. कामानिमित्त फिरणे होईल. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. बोलण्याचा प्रभाव पडेल. जीवनसाथी चांगली साथ देईल.

धनू - दगदग धावपळ कमी होईल. कामाची खुप काळजी करू नका. आरामात कामे करता येतील. अनेक जण तुमच्या मदतीला येतील. भाग्याची चांगली साथ राहील. काहींना प्रवास घडून येतील. व्यवसायात तुमचे पारडे जड राहील. तुमची प्रशंसा होईल.

मकर - आर्थिक बाजू बळकट राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. व्यवसायात बरकत राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. मुले अभ्यासात प्रगती करतील. महत्त्वाच्या कामात अडथळे येतील.

कुंभ - महत्त्वाच्या कामात यश मिळेल. दगदग कमी होईल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. वादाचे प्रसंग खुबीने टाळा. व्यवसायात तुमची बाजू वरचढ राहील. नोकरीत तुमचे बोलणे लोकांना पटेल. योग्य सल्ला द्याल.

मीन - मनात काळजीचे विचार राहतील. मात्र जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. व्यवसायात विक्री चांगली राहील. कामात अडथळा येऊ शकतो. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या.

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यAstrologyफलज्योतिष