शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य 1 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 07:03 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषकुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी समझोतापूर्वक व्यवहार केल्याने संघर्ष टळतील. वाणीवर नियंत्रण न राहिल्याने कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृषभ श्रीगणेश सांगतात की खंबीर विचारांमुळे आपण सावधपणे काम कराल. आर्थिक विषयांचे योग्य नियोजन कराल. आणखी वाचा

मिथुनश्रीगणेशांचे सांगणे आहे की आपली वाणी किंवा व्यवहार इतरांशी गैरसमज निर्माण करू शकतात. कुटुंबीय आणि सगे- सोयरे यांच्याशी वागताना खूप सांभाळून राहावे लागेल. आणखी वाचा

कर्कआर्थिक नियोजन आणि नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. उद्योग- धंद्यात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नाच्या मार्गांत वाढ झाल्याने आपणाला खूप आनंद आणि समाधान वाटेल. आणखी वाचा

सिंहनोकरी आणि व्यवसायात लाभदायक आणि यशदायी दिवस आहे. आपल्या कार्य क्षेत्रात वर्चस्व मिळवाल आणि प्रभाव पाडाल. आणखी वाचा

कन्या श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपला धार्मिकते मध्ये खर्च होईल. एखाद्या तीर्थस्थानी संवाद साधण्याची संधी मिळेल. आणखी वाचा

तूळअचानक धनलाभाचा दिवस आहे. आध्यात्मिक वृत्ती आणि सिद्धी प्राप्त करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आणखी वाचा

वृश्चिकश्रीगणेश सांगतात की दैनंदिन घटनाक्रम चक्रात बदल होईल. आज मौज- मजा आणि मनोरंजनाच्या विश्वात फिरण्याच्या मूडमध्ये असाल. आणखी वाचा

धनुनोकरदारांना लाभदायक दिवस. आर्थिक लाभाची शक्यता. घरात आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा 

मकरश्रीगणेश सांगतात की कला आणि साहित्य क्षेत्रात असणार्‍या व्यक्ती आज त्या क्षेत्रात विशेष कामगीरी करतील. आपल्या रचनात्मक आणि सृजनशील शक्तींचा इतरांना परिचय द्याल. आणखी वाचा

कुंभस्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. आणखी वाचा

मीनश्रीगणेश सांगतात की कार्यात यश मिळणे आणि महत्वपूर्ण निर्णय घेणे यांसाठी उत्तम दिवस आहे. आज विचारांत स्थैर्य असेल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष