शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 1 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 08:15 IST

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेष

 

आज रागावर ताबा ठेवण्याचा सल्ला देत आहेत. जर तुम्ही रागावर ताबा ठेवला नाही तर काम आणि चांगल्या संबंधात बिघाड येईल. मनाची बेचैनी यामुळे तुमचे कामात लक्ष लागणार नाही... आणखी वाचा

वृषभ 

शारीरिक दृष्ट्या अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळायला उशीर लागेल व त्यामुळे निराश व्हाल. नवीन काम सुरू करू नका. योग्य अयोग्य बघूनच खाणे पिणे ठेवा... आणखी वाचा

मिथुन 

आजचा दिवस आनंदात जाईल. शरीर व मन आनंदी राहील. कुटुंबीय व मित्र परिवार यांच्या बरोबर एकाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. स्वादिष्ट भोजन मिळेल... आणखी वाचा

कर्क

व्यवसाय-धंद्यात आज फायदा होईल. सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांचा आज तुमच्या बरोबरचा वेळ खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल... आणखी वाचा

सिंह 

आजचा दिवस नवनिर्माण व कला यासाठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांनाही अभ्यासात प्रगतीचा. स्नेही, मित्र यांच्या गाठीभेटी होतील. तब्येत चांगली राहील... आणखी वाचा

कन्या

आजचा दिवस प्रतिकूल आहे. कशातही उत्साह वाटणार नाही. मन चिंतीत राहील. पत्नी बरोबर भांडण होईल किंवा मतभेद होतील. आईच्या तब्येतीची काळजी लागेल... आणखी वाचा

तूळ

आजचा दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. प्रत्येक कामात यश मिळेल. स्वकीय भेटतील. मन आनंदी असेल. धार्मिक प्रवासाने मनाला आनंद मिळेल... आणखी वाचा

वृश्चिक

आपल्या कुटुंबात जर सुखी वातावरण हवे असेल तर वाणीवर संयम ठेवा. आपल्या वागण्यापातून कोणाचे मन दुखावले जाईल. म्हणून वर्तन सुद्धा संयमित ठेवा... आणखी वाचा

धनु ​​​​​​​

आज धार्मिक प्रवास होईल. ठरविलेली कामे पूर्ण होतील. शरीर व मन स्वस्थ असेल ज्यामुळे उत्साही व आनंदी असाल. कुटुंबात मंगल कार्ये ठरतील... आणखी वाचा

मकर 

आज धार्मिक व अध्यात्मिक विषयात रस राहील. त्याच कामात मग्न राहाल. तसेच त्यासाठी खर्च देखील करावा लागेल. कोर्ट कचेरी संबंधी कामे निघतील... आणखी वाचा

कुंभ

आजचा दिवस फायदयाचा आहे. व्यवसायात आज लाभ होईल. मित्र भेटतील त्यामुळे आनंद होईल. त्यांच्या बरोबर प्रवासही ठरवाल. विवाहेच्छुंना आशादायक... आणखी वाचा

मीन

व्यवसाय धंद्यात लाभाचा दिवस. आपल्या यशामुळे वरिष्ठ तुमच्यावर प्रसन्न राहतील. पदोन्नतीचे योग आहेत. व्यापार्‍यांना व्यापारातून लाभ. तसेच व्यापारात वाढ... आणखी वाचा ​​​​​​​

टॅग्स :Astrologyफलज्योतिष