शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - 07 मे 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 07:21 IST

जाणून घ्या, कसा जाईल तुमचा आजचा दिवस

मेष - श्रीगणेश कृपेने आज आपणाला सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. कुटुंबात आणि दांपत्यजीवनात सुख- समाधान मिळेल. आणखी वाचावृषभ  - उक्ती आणि कृती यांवर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. कोणाची चेष्टा- गंमत करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उद्भवेल.. आणखी वाचामिथुन - श्रीगणेश सांगतात की आज सर्वत्र लाभच लाभ आहेत. कौटुंबिक सुख- शांती राहील. पत्नी साठी खर्च करावा लागेल. आणखी वाचाकर्क - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. छातीत दुखणे किंवा इतर व्याधींचा त्रास जाणवेल. घरातील व्यक्तींशी खडाजंगी उडेल. आणखी वाचासिंह - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आज शरीर आणि मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. शेजारी- पाजारी आणि भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. आणखी वाचा

कन्या- मानसिकता द्विधा राहील. नकारात्मक विचार मनाची बेचैनी वाढवतील. घरातील व्यक्तींशी गैरसमज किंवा मतभेद होतील. आणखी वाचातूळ- श्रीगणेश सांगतात की सांप्रत काळी चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करू शकाल. आज कलात्मक आणि सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील. आणखी वाचा

वृश्चिक- श्रीगणेश सांगतात की आज विदेशात राहणारे स्नेही आणि नातलगांकडून शुभ वार्ता मिळतील. लाभ होईल..  आणखी वाचा

धनु- प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. श्रीगणेश सांगतात की आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आज लाभदायक दिवस आहे. आणखी वाचामकर - व्यवसायात धन, मान आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत आपल्या कष्टाला रंग चढतील. घर, परिवार आणि संततीच्या बाबतीत आनंद व समाधानाची भावना राहील.. आणखी वाचा

कुंभ - श्रीगणेश सांगतात की आज स्वतःला अस्वास्थ्य जाणवेल. पण मानसिक दृष्ट्या शांतता जाणवेल. कामात उत्साहाचा अभाव राहील. आणखी वाचा

मीन - अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील. आज शारीरिक आणि मानसिक कष्टाची तयारी ठेवा. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष