शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य - २७ डिसेंबर २०२१: ‘या’ राशीच्या व्यक्तींना धनलाभाचे योग, नोकरदारवर्गाला उत्तम काळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 07:32 IST

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष: नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. कामाचा ताण कमी होईल. नातेवाईकांच्या भेटी होतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. आरोग्याची काळजी घ्या. मनात सकारात्मक विचार राहतील, असे प्रयत्न करा.

वृषभ: मुलांना घवघवीत यश मिळेल. त्यांचे सर्वत्र कौतुक होईल. काहींना प्रवास करावा लागेल. जीवनसाथीशी थोडा वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीत एखाद्या मुद्द्यावर मतभेद होतील. हितशत्रू कारवाया करतील. आर्थिक आवक सामान्य राहील. 

मिथुन: घरी पाहुण्यांचे आगमन होईल. खाण्यापिण्याची लयलूट राहील. मात्र फार तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळा. लोकांच्या भेटीगाठी होतील. धावपळ करावी लागेल. नोकरीत नवीन संधी मिळेल. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क: व्यवसायात तेजी राहील. मात्र फार मोठी गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घेतलेला बरा. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी सुसंवाद राहील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. काहींना प्रवास करावा लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

सिंह: धनलाभाच्या दृष्टिने चांगला काळ आहे. वडिलोपार्जित संपत्तीची लयलूट राहील. घरात काही कारणाने थोडा तणाव राहील. मुलांना चांगल्या संधी चालून येतील. भागीदारी व्यवसायात जपून व्यवहार करा. 

कन्या: मनात सकारात्मक विचार राहतील. महत्त्वाची खबर कळेल. अडचणी दूर होतील. व्यवसायात विक्री चांगली राहील. धाडसी निर्णय घेताना सल्लामसलत करणे योग्य ठरेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. पोटाचा त्रास होऊ शकतो. 

तूळ: जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे वाचून मगच सही करा. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसाय विक्री चांगली राहील. महत्त्वाच्या कामात विलंब होऊ शकतो. धार्मिक यात्रा घडतील. खाण्यापिण्याची काळजी घ्या. 

वृश्चिक: धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. महत्त्वाच्या कामांत सफलता मिळेल. योग्य व्यक्तीचा सल्ला मिळेल. पर्यटनस्थळांना भेटी देणे होईल. भाग्य साथ देईल. चांगली बातमी कळेल. मनात आनंदी विचार राहतील. व्यवसायात भरभराट होईल. 

धनु: नोकरीत बदलीची शक्यता आहे. नवीन नोकरी शोधत असाल तर संधी मिळेल. मुलाखतीत यश मिळेल. घरी पाहुणे येतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. धार्मिक पूजापाठ करण्यात वेळ जाईल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. नातेवाईकांशी सामान्य संबंध राहतील.

मकर: भाग्याची उत्तम साथ राहील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. कायदेविषयक कामे होतील. आर्थिक आवक चांगली राहील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. मुलांना अपेक्षित संधी मिळेल. महत्त्वाच्या कामांत यश मिळेल. 

कुंभ: काही फायदे होतील. आर्थिक आवक चांगली राहील. थोरामोठ्यांच्या सहवासात राहून लाभ होईल. नोकरीत वादविवाद होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामात काहीतरी आडकाठी येऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. 

मीन: जीवनसाथीशी नात्यात गोडवा राहील. प्रेमात यश मिळेल. अडचणी दूर होतील. नोकरीत वर्चस्व राहील. अधिकार वाढवून मिळतील. आर्थिक लाभ होईल. अनेकांचे सहकार्य मिळेल. मान-सन्मान मिळेल. गृहसौख्य चांगले राहील. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य