कुंभ राशीत जन्मलेली आजची मुलं विचारवंत असतील. ते विज्ञानाच्या सहवासात राहू शकतील आणि व्यक्तीमत्त्व आकर्षक राहील. त्यात चंद्र-शुक्र शुभयोगाचा प्रभाव मोठा राहील. जन्म नाव - ग, स आद्याक्षर(अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)आजचं पंचांगबुधवार, दि. 6 फेब्रुवारी 2019- भारतीय सौर 7 माघ 1940- मिती माघ शुद्ध द्वितीया, अहोरात्र- धनिष्ठा नक्षत्र 09 क. 08 मि., कुंभ चंद्र- सूर्यादय 07 क. 12 मि., सूर्यास्त 06 क. 33 मि.
दिनविशेष1995- कवी, गीतकार, 'ए मेरे वतन के लोगो' गीताचे रचनाकार प्रदीप तथा रामचंद्र नारायण द्विवेदी यांचा जन्म1931- स्वातंत्र्यसेनानी मोतीलाल नेहरू यांचं निधन1932- पहिला मराठी चित्रपट 'अयोध्येचा राजा' प्रदर्शित1939- बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचं निधन2001- माजी केंद्रीय मंत्री बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांचं निधन2003- संत तुकारामांचं चित्र असलेल्या नाण्याचं पंतप्रधान वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन