शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - २० डिसेंबर २०२१; धनलाभाच्या दृष्टीनं चांगला काळ, गृहसौख्य चांगलं राहिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 07:33 IST

Todays Horoscope 18 December 2021 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

 मेष – जवळपासचे प्रवास करावे लागतील. भेटीगाठी होतील, भावंडांशी चर्चा होईल. व्यवसायात विक्री चांगली होईल. धाडसी निर्णय घेण्यात खळखळ कराल. नोकरीत ठिकठाक स्थिती राहिल. आर्थिक व्यवहार जपून करा. घराकडे लक्ष देणे आवश्यक.

वृषभ – धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. गृहसौख्य चांगले राहील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. थोडा ताण राहील. नोकरीत चांगले योग आहेत. मात्र, वादविवाद नको. मुलांच्या, वडीलधाऱ्या मंडळींना तुमच्याकडून अपेक्षा राहतील. त्यांच्याशी संवाद साधावा.

मिथुन – मन प्रसन्न राहील. ग्रहमानाची अनुकुलता राहील. जमीन जुमल्याच्या कामासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. मनावरचा ताण हलका होईल. कुणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. मुलांकडे लक्ष द्या.

कर्क – दैनंदिन कामे संपता संपणार नाहीत. एखादे काम खुप व्यस्थ ठेवेल. कामातून थोडा वेळ स्वत:साठी प्रयत्नपूर्वक काढा. सकारात्मक बोलण्याच्या एखाद्या व्यक्तीला फोन करुन गप्पा मारा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा.

सिंह – एखादी चांगली बातमी कानावर पडेल. जवळचे लोक, हितचिंतक भेटतील. त्यांच्याशी मन मोकळे केल्याने बरे वाटेल. घरात थोडे तणावाचे वातावरण राहील. आर्थिक आवक चांगली राहील. मनासारखे पैसे मिळतील. एखादी भेटवस्तू मिळेल.

कन्या – नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील, तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. काहींना नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. त्यात फायदा होईल. एखाद्या कार्यक्रमात भाग घ्याल. तुमची प्रशंसा होईल. मुलांना घवघवीत यश मिळेल. व्यवसायात विक्री चांगली होईल. 

तूळ – महत्त्वाची माहिती कळेल, जी उपयुक्त ठरेल. धार्मिक कार्यात मन रमेल. सामाजिक कार्यात योग्य सल्ला घ्या. भाग्याची उत्तम साथ राहील. प्रवासाचे योग आहेत. अडचणी दूर होतील. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. घरात आनंदी वातावरण राहील.

वृश्चिक – पैशांचा ओघ चांगला राहील. तब्येतीची काळजी घ्या. कामाचा ताण वाढेल. थोडे संयमाने वागणे आवश्यक राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवासात दगदग होईल. क्रोधाला आवर घातला पाहिजे. व्यवसायात विक्री चांगली होईल.

धनू – जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. भावंडांशी दुरावा राहील. मनात अढी राहील. तुमच्या बोलण्यामुळे कामे होतील. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. जीवनसाथीचे सहकार्य मोलाचे ठरेल. मधूर संबंध राहतील.

मकर – सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, लोकांच्या भेटीगाठी होतील. आरोग्याची काळजी घ्या. आहाराचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. जीवनसाथीची काळजी घ्या, आर्थिक आवक चांगली राहील.

कुंभ – नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. वादापासून दूर राहा. तुमच्या हुशारीला वाव मिळेल. मुलांना अपेक्षित संधी मिळतील. जवळपासचे प्रवास होतील. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील.

मीन – नोकरीत प्रगतीला पूरक असे वातावरण राहील. महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. काहींना बढती मिळू शकते. तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. मित्रांच्या भेटीगाठी होतील, भेटवस्तू मिळतील.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष